Diksha Patil

मलायका काय काम करते? जेव्हा मुलाला त्याच्या मित्रांनी विचारला प्रश्न, अरहानकडे नव्हतं उत्तर...

मलायका काय काम करते? जेव्हा मुलाला त्याच्या मित्रांनी विचारला प्रश्न, अरहानकडे नव्हतं उत्तर...

Malaika Arora Reply to Arhaan Khan's Friend : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायकाचे चाहते फक्त भारतात नाही तर परदेशात देखील आहेत.

नागा चैतन्यचा साखरपुडा होताच समांथाला आलं लग्नाचं प्रपोजल, उत्तर देत अभिनेत्री म्हणाली...

नागा चैतन्यचा साखरपुडा होताच समांथाला आलं लग्नाचं प्रपोजल, उत्तर देत अभिनेत्री म्हणाली...

Samantha Ruth Prabhu Marriage Proposal : दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यनं नुकताच अभिनेत्री शोभिता धूलिपालासोबत साखरपुडा केला.

इंटिमेट सीनसंदर्भात ऐश्वर्याची रोखठोक प्रतिक्रिया! म्हणाली, 'मी केलेल्या Kiss ची किती...'

इंटिमेट सीनसंदर्भात ऐश्वर्याची रोखठोक प्रतिक्रिया! म्हणाली, 'मी केलेल्या Kiss ची किती...'

Aishwarya Rai On Intimate Scene : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

अर्जुन कपूरला डेट करत असल्याची चर्चा असतानाच Insta Queen कुशा कपिलाचं 'ते' उत्तर चर्चेत

अर्जुन कपूरला डेट करत असल्याची चर्चा असतानाच Insta Queen कुशा कपिलाचं 'ते' उत्तर चर्चेत

Kusha Kapila on Arjun Kapoor : सोशल मीडिया स्टार कुशा कपिला तिच्या कॉमेडी व्हिडीओमुळे सतत चर्चेत असते. 2020 मध्ये कुशानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

जेव्हा दादा कोंडकेंनी महेश कोठारेंना दिला कॉमेडीचा गुढमंत्र! त्याविषयी खुलासा करत म्हणाले...

जेव्हा दादा कोंडकेंनी महेश कोठारेंना दिला कॉमेडीचा गुढमंत्र! त्याविषयी खुलासा करत म्हणाले...

Dada Kondke Gave Comedy Lesson To Mahesh Kothare : मराठी चित्रपटसृष्टीत महेश कोठारे यांचे नाव अत्यंत आदरानं घेतलं जातं. त्यांच्या अभिनय आणि दिग्दर्शनाची कारकीर्द उल्लेखनीय आहे.

'हा' तुला दुबईत विकून टाकेल! तापसी पन्नूला कुणी केलं होतं बॉयफ्रेंडविषयी सतर्क

'हा' तुला दुबईत विकून टाकेल! तापसी पन्नूला कुणी केलं होतं बॉयफ्रेंडविषयी सतर्क

Taapsee Pannu : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूनं याच वर्षी बॉयफ्रेंड माथियास बोशी लग्न केलं. तापसी जेव्हा रिलेशनशमध्ये होती तेव्हा ती तिच्या खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत होती.

राजेश खन्नाची पत्नी होणं खूप त्रासदायक होतं! डिम्पल कपाडिया स्पष्टच बोलली...

राजेश खन्नाची पत्नी होणं खूप त्रासदायक होतं! डिम्पल कपाडिया स्पष्टच बोलली...

Dimple Kapadia Marriage With Rajesh Khanna Was Traumatic Depressive : बॉलिवूड अभिनेता राजेश खन्ना आणि डिम्पल कपाडिया यांची लेक ट्विंकल खन्नानं 1990 मध्ये चित्रपटसृष्टीत काम केलं.

हार्दिकला घटस्फोट देऊन महिना झाला नाही आणि प्रेमात पडली नताशा! म्हणाली...

हार्दिकला घटस्फोट देऊन महिना झाला नाही आणि प्रेमात पडली नताशा! म्हणाली...

Natasa Stankovic In Love After Divorce : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी नताशा स्टेनकोविक हे जुलै 2024 मध्ये विभक्त झाले.

तैमूरच्या पेडियाट्रिक नर्सच्या आणि पंतप्रधानांच्या पगाराची तुलना! म्हणाली, 'माझा अधिकार...'

तैमूरच्या पेडियाट्रिक नर्सच्या आणि पंतप्रधानांच्या पगाराची तुलना! म्हणाली, 'माझा अधिकार...'

Taimur and Jeh's Pediatric Nurse Salary : बॉलिवूड अभिनेत्री करीन कपूर आणि सैफ अली खान यांचं संपूर्ण कुटुंब हे नेहमीच चर्चेत असतं.

रणबीरच्या  Animal चित्रपटातील 'तो' डिलीटेड सीन VIRAL! नेटकरी म्हणाले, 'दिग्दर्शकाला माफ करणार नाही'

रणबीरच्या Animal चित्रपटातील 'तो' डिलीटेड सीन VIRAL! नेटकरी म्हणाले, 'दिग्दर्शकाला माफ करणार नाही'

Ranbir Kapoor Animal Movie : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा Animal हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचं कारण या चित्रपटातील डिलीट करण्यात आलेले सीन आहेत.