archana harmalkar

-

रिलायन्स जिओचे मोठे यश, युजर्ससाठी मोठी खुशखबर

रिलायन्स जिओचे मोठे यश, युजर्ससाठी मोठी खुशखबर

मुंबई : रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडने आपला टेक्नोलॉजी पार्टनर सिस्कोसह जिओने मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये प्रतिष्ठित ग्लोबल मोबाईल अॅवॉर्ड २०१८ जिंकलाय. 

रंगपंचमी खेळताना अशी घ्या केसांची काळजी

रंगपंचमी खेळताना अशी घ्या केसांची काळजी

मुंबई : विविध रंगाची उधळण कऱणारा सण म्हणजे रंगपंचमी. रंगपचमीचा सण एका दिवसावर येऊन ठेपलाय. या सणासाठी तुम्ही भरपूर तयारीही केली असेल. 

...म्हणून श्रीदेवीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

...म्हणून श्रीदेवीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मुंबई : बॉलीवूडची फीमेल सुपरस्टार श्रीदेवीला अखेरचा निरोप दिला जातोय. तिच्या विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. 

श्रीदेवीच्या आठवणीत प्रिया प्रकाशने बनवला हा व्हिडीओ

श्रीदेवीच्या आठवणीत प्रिया प्रकाशने बनवला हा व्हिडीओ

मुंबई : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी रात्री दुबईत निधन झाले. जुमैरा अमिरात टॉवर्स हॉटेलमधील बाथटबमध्ये बुडून तिचा मृत्यू झाला. 

असं काय झालं की सलमानने श्रीदेवीबाबत ट्विट केले नाही

असं काय झालं की सलमानने श्रीदेवीबाबत ट्विट केले नाही

मुंबई : बॉलीवूडची हवाहवाई गर्ल श्रीदेवीच्या अचानक जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला. अनेक सेलिब्रेटींनी ट्विटरवरुन श्रीदेवीला श्रद्धांजली वाहिली.

एका आठवड्यानंतर जान्हवीच्या आयुष्य़ातील मोठा दिवस, पहिल्यांदा आई नसणार सोबत

एका आठवड्यानंतर जान्हवीच्या आयुष्य़ातील मोठा दिवस, पहिल्यांदा आई नसणार सोबत

मुंबई : श्रीदेवीच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईत अनेक सेलिब्रेटी कलाकार तसेच सामान्य चाहत्यांची मोठी गर्दी झालीये. गेल्या आठवड्यात श्रीदेवी दुबईत कौटुंबिक सोहळ्यासाठी गेली होती.

दुबईला जाण्याआधी आजारी होती श्रीदेवी

दुबईला जाण्याआधी आजारी होती श्रीदेवी

मुंबई : दोन दिवसांपूर्वी झालेल्या लग्नसमारंभात जी श्रीदेवी बेभान होऊन नाचली, साजशृंगार केला ती आज आपल्यात नाहीये ही कल्पनाच अनेकांना पटत नाहीये.

तामिळनाडूत चिमुकल्यांनी वाहिली श्रीदेवीला श्रद्धांजली

तामिळनाडूत चिमुकल्यांनी वाहिली श्रीदेवीला श्रद्धांजली

चेन्नई : बॉलीवूडची सुपरस्टार श्रीदेवीच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. श्रीदेवीचे शनिवारी रात्री दुबईत आकस्मिक निधन झाले. 

श्रीदेवीचे पार्थिव पाहून सलमानला अश्रू अनावर

श्रीदेवीचे पार्थिव पाहून सलमानला अश्रू अनावर

मुंबई : बॉलीवूडची रुप की रानी श्रीदेवीवर आज मुंबईत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तिचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये ठेवण्यात आलेय. 

श्रीदेवीप्रमाणेच या कलाकारांचेही देशाबाहेर झाले होते निधन

श्रीदेवीप्रमाणेच या कलाकारांचेही देशाबाहेर झाले होते निधन

मुंबई : बॉलीवूडची सुपरस्टार श्रीदेवी यांचे दुबईत शनिवारी रात्री आकस्मिक निधन झाले. श्रीदेवींच्या अचानक जाण्याने त्यांचे केवळ फॅन्स नव्हे तर सगळ्यांना धक्का बसलाय.