archana harmalkar

-

IPL 2018: आता ६ एप्रिल नव्हे तर या दिवशी होणार ओपनिंग सेरेमनी

IPL 2018: आता ६ एप्रिल नव्हे तर या दिवशी होणार ओपनिंग सेरेमनी

मुंबई : आयपीएल २०१८चा ओपनिंग सेरेमनी एक दिवस पुढे ढकलण्यात आलाय. आता ६ एप्रिल नव्हे तर ७ एप्रिलला आयपीएलचा ओपनिंग सेरेमनी होणार आहे.

कोरफडचे 5 गुणकारी फायदे

कोरफडचे 5 गुणकारी फायदे

मुंबई : कोरफड त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. याच्या नियमित सेवनाने त्वचेसंबंधित अनेक समस्या दूर होतात. जाणून घ्या कोरफडचे गुणकारी फायदे

बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी हिट ठरली अनुष्काची 'परी'

बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी हिट ठरली अनुष्काची 'परी'

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा 'परी- नॉट ए फेरी टेल' हा सिनेमा होळीच्या मुहूर्तावर अखेर रिलीज झाला. 

श्रीदेवींच्या निधनानंतर जान्हवीची भावनिक पोस्ट

श्रीदेवींच्या निधनानंतर जान्हवीची भावनिक पोस्ट

मुंबई : बॉलीवूडची फीमेल सुपरस्टार श्रीदेवी यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी जान्हवी कपूरने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीये.

आशियाई कुस्ती स्पर्धा, नवज्योत कौरला सुवर्णपदक

आशियाई कुस्ती स्पर्धा, नवज्योत कौरला सुवर्णपदक

नवी दिल्ली : भारताची महिला कुस्तीपटू नवज्योत कौरने शुक्रवारी आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.

त्रिपुरा, नागालँड, मेघालयमध्ये मतमोजणी सुरु

त्रिपुरा, नागालँड, मेघालयमध्ये मतमोजणी सुरु

नवी दिल्ली : ईशान्य भारतातील मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या तीन राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांसाठी आज मतमोजणी होतेय.

थंडाई पिण्याचे आश्चर्यकारक ४ फायदे

थंडाई पिण्याचे आश्चर्यकारक ४ फायदे

मुंबई : ऱंगांचा उत्सव म्हणजे रंगपंचमी. रंगपंचमीनिमित्त देशभरातील बाजार रंगानी भरुन गेलेत. रंगपंचमीची तयारीही जोरात सुरु आहे.

होळीसाठी खास बनवा थंडाई

होळीसाठी खास बनवा थंडाई

मुंबई : होळीच्या सणामध्ये बऱ्याच ठिकाणी थंडाई बनवली जाते. उत्तर प्रदेशसह अनेक ठिकाणी होळीच्या सणाला थंडाई पिण्याची प्रथा आहे. थंडाईचे शरीरालाही अनेक फायदे होतात.

श्रीदेवीच्या अंत्यसंस्कारानंतर अमिताभ यांनी केले हे ट्वीट

श्रीदेवीच्या अंत्यसंस्कारानंतर अमिताभ यांनी केले हे ट्वीट

मुंबई : सिने इंडस्ट्रीची सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि हवाहवाई गर्ल श्रीदेवी यांच्यावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.