archana harmalkar

-

दुबईनंतर या देशात धोनी सुरु करणार अकादमी

दुबईनंतर या देशात धोनी सुरु करणार अकादमी

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सिंगापूरमध्ये नवी क्रिकेट अकादमी उघडणार आहे. ३६ वर्षीय धोनी २० जानेवारीला सेंट पॅट्रिक स्कूलमध्ये या अकादमीचे उद्घाटन करणार आहे.

जसप्रीत बुमराहचे कसोटीत पदार्पण

जसप्रीत बुमराहचे कसोटीत पदार्पण

केपटाऊन : भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीला आजपासून सुरुवात झालीये. आफ्रिकेने टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतलाय.

ज्या दिवशी सोडले होते कर्णधारपद त्याच दिवशी धोनी पुन्हा बनला कर्णधार

ज्या दिवशी सोडले होते कर्णधारपद त्याच दिवशी धोनी पुन्हा बनला कर्णधार

मुंबई : आयपीएल २०१८चे बिगुल वाजलेय. गुरुवारी सर्व संघांनी नव्या सीझनसाठी काही खेळाडूंना संघात कायम ठेवले. यात अनेक आश्चर्यकारक निर्णयही समोर आले.

 जिओचा हा प्लान आहे सर्वात स्वस्त...तुम्ही घेतलाय की नाही?

जिओचा हा प्लान आहे सर्वात स्वस्त...तुम्ही घेतलाय की नाही?

मुंबई : रिलायन्स जिओने हॅप्पी न्यू ईयर २०१८ ऑफर अंतर्गत दोन प्रीपेड रिचार्ज प्लान लाँच केले आहेत. यात एक प्लान १९९ रुपयांचा आणि दुसरा प्लान २९९ रुपयांचा आहे.

Maruti च्या या मॉडेल्सवर अजूनही मिळतोय ३० हजारापर्यंतचा डिस्काऊंट

Maruti च्या या मॉडेल्सवर अजूनही मिळतोय ३० हजारापर्यंतचा डिस्काऊंट

मुंबई : कार निर्माता कंपनी साधारणपणे वर्षाच्या शेवटी ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर घेऊन येतात. यात कंपन्या अनेक गाड्यांवर कंपन्या वेगवेगळे डिस्काऊंट दिले जातात.

जगातील सर्वाधिक केस असलेल्या मुलीने केले शेव्ह, शेअऱ केला फोटो

जगातील सर्वाधिक केस असलेल्या मुलीने केले शेव्ह, शेअऱ केला फोटो

मुंबई : जगातील सर्वाधिक केस असलेल्या मुलीने शेव्ह केल्यानंतरचा फोटो शेअर केलाय. हा फोटो पाहून सारेच हैराण झालेत. या मुलीचे नाव सुपात्रा सासुफैन असे आहे. 

INDvsSA : केपटाऊन दुष्काळाने हैराण, टीम इंडियाला आंघोळीसाठी दोन मिनिटेच पाणी

INDvsSA : केपटाऊन दुष्काळाने हैराण, टीम इंडियाला आंघोळीसाठी दोन मिनिटेच पाणी

केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाऊनमध्ये होणाऱ्या पहिल्या सामन्याआधी उन्हाच्या काहिलीने सारेच हैराण झालेत. 

जाणून घ्या, Chinese Horoscope नुसार कसे असेल २०१८ हे वर्ष

जाणून घ्या, Chinese Horoscope नुसार कसे असेल २०१८ हे वर्ष

मुंबई : नवे वर्ष सुरु झालेय. प्रत्येक वर्ष प्रत्येक व्यक्तीसाठी खास काही घेऊन येते. काहींसाठी नवे वर्ष खूप आनंद घेऊन येते तर काहींसाठी संघर्षमय अशते.

कुत्र्याच्या प्रेमापोटी बापाने मुलाविरोधात दाखल केला गुन्हा

कुत्र्याच्या प्रेमापोटी बापाने मुलाविरोधात दाखल केला गुन्हा

भटगाव, रायपूर : अनेकांना घरात प्राणी पाळण्याची सवय असते.

व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी वाईट बातमी....

व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी वाईट बातमी....

मुंबई : विनाझंझट आणि विनाचार्ज व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांना ही बातमी झटका देऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार व्हॉट्सअॅपसाठी आता चार्ज भरावा लागू शकतो.