गायत्री हसबनीस
Viral Old Lady Paragliding Video By Anand Mahindra: वयाला कुठलेच बंधन नसते. आपण आपल्या कुठल्याही वयात अनेक कामं अगदी सहजतेनं करू शकतो असं अनेक लोकांनी सिद्धही करून दाखवलं आहे.
Anurag Warlikar Engagement Photos: मराठी कलाकारांच्या लग्नाची अथवा साखरपुड्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगताना दिसते आहे.
Farmer Desi Jugaad Video: आपल्या आयुष्यात आपण अनेक भन्नाट जुगाड करत असतो. या जुगाडाचे व्हिडीओ तर सोशल मीडियावर जोरात व्हायरल होताना दिसतात.
Side Effects Of Skipping Dinner: अन्न, वस्त्र निवारा या आपल्या मुलभूत गरजा आहेत. दोन वेळचं जेवण हे आपल्या जगण्यासाठी फार जास्त महत्त्वाचं आहे.
Sajid Khan Childhood Photo: सेलिब्रेटींचे फोटो हे सोशल मीडियावर बरेच व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा असते.
Viral Dont Call My Husband Sweetheart Note: नवरा बायकोचं नातं हे फार वेगळं असतं.
Alia Bhatt Called Aaluji: आलिया भट्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. यावेळी तिचा एक व्हिडीओ हा सध्या व्हायरल होताना दिसतो आहे. ज्यात पापाराझी तिला 'आलूजी' असं म्हणताना दिसत आहेत.
Rajkumar Kohli Passes Away: ज्येष्ठ चित्रपट निर्माते राजकुमार कोहली यांचे निधन झाले आहे. ते 93 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानं हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
Aishwarya Narkar: अनेकदा अभिनेत्री या ट्रोलर्सच्या निशाण्यावर असतात. त्यातील बरेच कलाकार हे त्यांना योग्य ते प्रत्युत्तरही देताना दिसतात.
Jhimma Hindi Remake: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे 'झिम्मा 2' या चित्रपटाची. उद्या हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.