गायत्री हसबनीस

VIDEO: आयरा खानची हटके लग्नपत्रिका; पाहून जवळच्या मित्रांनाही मिळालं सरप्राईज

VIDEO: आयरा खानची हटके लग्नपत्रिका; पाहून जवळच्या मित्रांनाही मिळालं सरप्राईज

Ira Khan Wedding Card: अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान हिची सध्या जोरात चर्चा रंगलेली आहे.

VIDEO: वडिलांचा 88 वा वाढदिवस, केक कापताना सनी देओलच्या डोळ्यात पाणी

VIDEO: वडिलांचा 88 वा वाढदिवस, केक कापताना सनी देओलच्या डोळ्यात पाणी

Sunny Deol Emotional Video: आज ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी आपला 88 वा वाढदिवस साजरा केला आहे. त्यामुळे त्याची विशेष चर्चा रंगलेली आहे.

परीक्षेत मुलांना प्रोत्साहन मिळावं म्हणून शिक्षकानं केला भन्नाट जुगाड; होतंय कौतुक, उत्तरपत्रिकेवर चक्क...

परीक्षेत मुलांना प्रोत्साहन मिळावं म्हणून शिक्षकानं केला भन्नाट जुगाड; होतंय कौतुक, उत्तरपत्रिकेवर चक्क...

Viral Teacher Meme Sticker Video: परीक्षेत आपल्या चांगले गुण मिळावेत म्हणून विद्यार्थ्यांसह पालकही तितक्यात हिरहिरीनं प्रयत्न करताना दिसतात.

पत्नी असावी तर अशी! समुद्रकिनारी नवऱ्यासाठी कॅन्डललाईट डिनर; प्रवीण तरडेंच्या बायकोचा रोमॅण्टिक अंदाज

पत्नी असावी तर अशी! समुद्रकिनारी नवऱ्यासाठी कॅन्डललाईट डिनर; प्रवीण तरडेंच्या बायकोचा रोमॅण्टिक अंदाज

Pravin Tarde Candle Light Dinner With Wife: लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण आपल्या पार्टनरला खूश करण्यासाठी अनेक फंडे शोधून काढत असतो.

'या' मराठमोळ्या अभिनेत्यानं उचलून धरली Animal मधील भूमिका; छोटा सीन असल्यानं दिलेला नकार पण...

'या' मराठमोळ्या अभिनेत्यानं उचलून धरली Animal मधील भूमिका; छोटा सीन असल्यानं दिलेला नकार पण...

Animal Upendra Limaye: सध्या चर्चा आहे ती म्हणजे रणबीर कपूरच्या Animal या चित्रपटाची.

'या' भाज्या खाताना नाकं मुरडता? खराब कोलेस्ट्रॉल, शुगरला करतात कमी, आहारात आजच सुरू करा

'या' भाज्या खाताना नाकं मुरडता? खराब कोलेस्ट्रॉल, शुगरला करतात कमी, आहारात आजच सुरू करा

Vegetables For Bad Cholesterol: 2023 वर्ष हे लवकरच संपणार आहे. नव्या वर्षात आपले नक्कीच नवे प्लॅन्स असतील.

राज कुंद्राला दिलासा; पोर्नोग्राफी प्रकरणात ईडीला ठोस पुरावे सापडले नाहीत

राज कुंद्राला दिलासा; पोर्नोग्राफी प्रकरणात ईडीला ठोस पुरावे सापडले नाहीत

Raj Kundra Pornography Case Update: 2021 मध्ये निर्माता राज कुंद्रा यांच्यावर अश्लील चित्रपट आणि प्रोर्नोग्राफी बनवण्यावरून अनेक आरोप करण्यात आले होते.

कुणाला घर सोडावं लागलं, कुणी घरातच अडकलं; Michong चक्रीवादळाचा सुपरस्टार्सना फटका

कुणाला घर सोडावं लागलं, कुणी घरातच अडकलं; Michong चक्रीवादळाचा सुपरस्टार्सना फटका

Actors Stuck in Chennai Floods 2023: बंगालच्या उपसागरात मिचोंग नावाच्या चक्रीवादळानं हाहाकार माजवला आहे.