या मुलीचं वय कळल्यावर तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का

सध्या सोशल मीडियात एका मुलीचे फोटोज प्रचंड व्हायरल होत आहेत. फोटोत दिसणारी ही मुलगी कॅनडाची निवासी आहे. या मुलीचं नाव क्लेरी एबॉट असं आहे.

Updated: Nov 4, 2018, 08:55 PM IST
या मुलीचं वय कळल्यावर तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का  title=
Image Courtesy: Pinterest

नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियात एका मुलीचे फोटोज प्रचंड व्हायरल होत आहेत. फोटोत दिसणारी ही मुलगी कॅनडाची निवासी आहे. या मुलीचं नाव क्लेरी एबॉट असं आहे.

क्लेरी एक फिटनेस एक्सपर्ट आहे. क्लेरीचे फोटोज व्हायरल होण्यामागे तिची सुंदरता नाहीये तर तिचं वय आहे. होय, हे अगदी खरं आहे. ज्यावेळी क्लेरीने तिच्या फेसबुक पेजवर जन्म तारिख सांगितली त्यावेळी तिच्या फॉलोअर्सला एकच धक्का बसला.

क्लैरी एबॉट

क्लेरीचा जन्म २२ जानेवारी १९९८ रोजी झाला आहे आणि तिचं वय १९ वर्ष आहे. मात्र, तिचं फिटनेस पाहून तिच्या वयाचा अंदाज वर्तवणं खुपच कठीण आहे.

क्लैरी एबॉट

क्लेरी आपल्या वयापेक्षा खूपच मोठी वाटते मात्र, क्लेरीच्या मते तिचं वय केवळ १९ वर्ष आहे.

क्लैरी एबॉट

क्लेरीने आपल्या वयाच्या १५व्या वर्षापासूनच मॉडलिंग करण्यास सुरुवात केली. इंस्टाग्राम आणि यूट्यूब अकाऊंटवर क्लेरी फिटनेस टिप्स देते. क्लेरीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ३ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. क्लेरी अनेक अॅडव्हर्टायझिंग शूट करते. 

ज्यावेळी पहिल्यांदाच क्लेरीच्या वयाबाबत तिच्या फॉलोअर्सला कळालं त्यावेळी सर्वांनाच एक धक्का बसला. या गोष्टीवर कुणी विश्वासच ठेवला नाही.