Video : लिफ्टमध्ये अचानक प्रेत चालायला लागलं अन् पुढे जे घडलं...

Social Media Trending : लिफ्ट थांबते तेव्हा नर्स (Nurse) बेडवर एका प्रेताला घेऊन येतं आणि ती तिथून निघून जाते. लिफ्टचा दरवाजा बंद होतो अन् मग..

Updated: Nov 16, 2022, 12:04 PM IST
Video : लिफ्टमध्ये अचानक प्रेत चालायला लागलं अन् पुढे जे घडलं... title=
trending Girl boy saw ghost prank video viral on Instagram nmp

Instagram video : आयुष्यात अनेक वेळा असे अनपेक्षित गोष्ट घडतात ज्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. भूताचं (ghost) नाव घेतलं की आपल्याला घाम फुटतो. अनेक जण गावाकडे सांगतात इथे त्या झाडाखाली भूत आहे. मी भूत पाहिला वगैरे...तुम्ही जर 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) सिरीयलचे फॅन असाल तर...तुम्हाला तो भूतवाला एपिसोड आठवतो का? ज्यात एका महिलेचं भूत रात्रीच्या वेळी सोसायटीमध्ये येतं. तुम्ही पाहिला का कधी भूत? सोशल मीडियावर (Social media) असाच एक हृदयाचे ठोके चुकविणारा व्हिडीओ व्हायरल (video viral) होतो आहे.

अन् प्रेत जिवंत झालं

सोशल मीडियावर ट्रेंडिग (Trending on social media) होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता हॉस्पिटलच्या (Hospital) लिफ्टमध्ये तरुण-तरुणी (Girl boy video) असतात. एका माळ्यावर लिफ्ट थांबते तेव्हा नर्स (Nurse) बेडवर एका प्रेताला घेऊन येतं आणि ती तिथून निघून जाते. लिफ्टचा दरवाजा बंद होतो अन् मग...तुम्हीच पाहा पुढे काय होतं ते...(trending Girl boy saw ghost prank video viral on Instagram nmp)

दिल थाम के देखो!

काय मग हा व्हिडीओ कसा वाटला व्हिडीओ...मजा आली ना...हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इन्स्टाग्राम kl_O90 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा एक prank video आहे. कोणाची मजा घेण्यासाठी असे व्हिडीओ बनवले जातात. परदेशातील असे अनेक prank video व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला मिळतात. पण prank करणं हा एक गुन्हा आहे. कारण असा prank मध्ये कोणाचा भीतीमुळे जीव जाण्याची शक्यता असते.