भारतीय व्यक्ती देखील या आठवड्यात १५ अब्ज रूपयांचा 'मेगा मिलियन्स जॅकपॉट' जिंकू शकतो

या लॉटरीत प्लेअरला जगातील सर्वात मोठा जॅकपॉट जिंकण्याची ऑफर आहे.

Updated: Apr 29, 2020, 05:56 PM IST
भारतीय व्यक्ती देखील या आठवड्यात १५ अब्ज रूपयांचा 'मेगा मिलियन्स जॅकपॉट' जिंकू शकतो title=

यूएस मेगा मिलियन्स ही अमेरिकेची अग्रगण्य लॉटरी आहे. या लॉटरीत प्लेअरला जगातील सर्वात मोठा जॅकपॉट जिंकण्याची ऑफर आहे. मेगा मिलियन्स हा पुढील जॅकपॉट आहे. ह्या जॅकपॉटमध्ये २०० मिलियन अमेरिकन डॉलर जिंकण्याची संधी आहे. जर तुम्ही भारतातून असाल तरी देखील तुम्हाला जिंकण्याची संधी आहे, ही लॉटरी ऑनलाईन खेळता येते.  

मेगा मिलियन्स लॉटरीची तिकीटं अतिशय सुरक्षिततेने तुम्हाला ऑनलाईन खरेदी करता येतात. मेगा मिलियन्स लॉटरीमध्ये जगातील डझनवार अग्रगण्य लॉटरी जॅकपॉटचा समावेश आहे. एवढंच नाही यासाठी तुम्हाला घरात बसूनच ऑनलाईन LottoSmile.in वर तुम्हाला ही लॉटरी खेळता येईल.

अमेरिकन मेगा मिलियन्स  लॉटरी जगातील सर्वात मोठी जॅकपॉटची रक्कम देते. २०० मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच, भारतीय रूपयात हे बक्षिस १५ अब्ज रूपये एवढं आहे. एवढी प्रचंड रक्कम जिंकण्याची संधी 'फ्रायडे नाईट ड्रा'मध्ये असते. या लॉटरीने जगभरातील लॉटरी प्रेमींचं लक्ष वेधलं होतं. या लॉटरीचा विजेता आता भारतातील देखील असू शकतो.

 तुम्हाला आठवत असेल ,ऑक्टोबर २०१८ मध्ये 'मेगा मिलियन्स वर्ल्ड रेकॉर्ड' सेट झालं होतं. जेव्हा एका भाग्यशाली लॉटरी विजेत्याला १.५३७ बिलियन अमेरिकन डॉलरचा जॅकपॉट लागला होता. सध्याच्या जॅकपॉटने कोणताही रेकॉर्ड अजून प्रस्थापित केलेला नाही.

तरी देखील २०० मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच, भारतीय चलनात १५ अब्ज रूपये जिंकून विजेत्याचं अवघं जीवन बदलणार आहे. महत्त्वाचं म्हणजे 'द ग्रेट पॉवरबॉल जॅकपॉट' जिंकण्यासाठी तुम्हाला अमेरिकेत जाण्याची अजिबात गरज नाही.

'द ग्रेट पॉवर जॅकपॉट'ची तिकीटं तुम्हाला ऑनलाईन अधिकृत वेबसाईट LottoSmile.in वर मिळणार आहेत.

खाली पाहा जॅकपॉटमध्ये तुम्ही कसे जिंकू शकतात  अमेरिकन डॉलर्स म्हणजेच १४.१ अब्ज रुपये, ते देखील भारतात बसून ऑनलाईन.

१) जगातील अग्रगण्य ऑनलाईन लॉटरी तिकीट विकणारी वेबसाईट LottoSmile.in वर साईन अप करा.

 २) या साईटवर ५० लॉटरीज दिसतील, त्यात 'मेगा मिलियन लॉटरी' निवडा.

 ३) तुमचं तिकीट तुमच्या आवडत्या संख्येने भरा, किंवा कम्प्युटर जनरेटेड रॅन्डम सिलेक्शन करा.

 ४) तुम्हाला किती लाईन्स खेळायच्या आहेत ते दर्शवा, किंवा लॉटरी जिंकण्याची संधी वाढवण्यासाठी लॉटरी सिंडीकेट करून खेळा.

 ५) यानंतर मेगा मिलियन लॉटरीचं तिकीट खरेदी केल्याचं कन्फर्म होईल आणि तुम्ही पुढील ड्राची लॉटरी जिंकण्यासाठी पात्र व्हाल.

LottoSmile.in चं कामकाज कसं चालतं?

LottoSmile.in  ही एक लॉटरी मेसेंजर सर्व्हिस आहे. LottoSmile.in ही अमेरिकेतील स्थानिक एजंटच्या माध्यमातून अधिकृत तिकीट विक्री करते. जगभरात त्यांची तिकीटं विकली जातात.

या तिकिटाच्या किंमतीवर अल्पशा प्रमाणात अधिभार म्हणजेच सरचार्ज लावला जातो, लॉटरी तिकीट विक्री सेवेचा खर्च पूर्ण करता यावा म्हणून. तिकिटाची एक प्रत ग्राहकाच्या अकाऊंटवर देखील ड्रा निघण्याआधी अपलोड केली जाते. तसेच साईटकडून तिकीट खरेदीदारास तसा मेलंही येतो, यामुळे तिकिटावरील ग्राहकाची संपूर्ण मालकी सिद्ध होते.

LottoSmile.in चे ग्राहक हे जगातील सर्वात मोठी लॉटरी, पॉवरबॉल, मेगा मिलियन्स, यूरोमिलियन्स, इटॅलियन सुपरएनलटाइप, यूरोजॅकपॉटची तिकीट खरेदी करू शकतात. LottoSmile.in कडे २४ तास मदतीसाठी टीम आहे, ग्राहकांना येणाऱ्या सर्व प्रकारच्या अडचणी सोडवण्यासाठी ते मदत करतात.

काय होईल जेव्हा तुम्ही लॉटरी जिंकाल?

LottoSmile.in च्या लॉटरीमध्ये जॅकपॉटची जेवढी रक्कम तुम्ही जिंकतात, तेवढी रक्कम तुमची असते, विजेत्याच्या रकमेतून कोणतीही दलाली म्हणजेच कमिशन घेतलं जात नाही. तुम्ही जिंकलेली रक्कम तुमच्या खासगी बँक अकाऊंटला पाठवली जाते आणि ती रक्कम तुम्ही कधीही काढू शकतात.

समजा तुम्ही लॉटरीचा जॅकपॉट जिंकले आणि रक्कम घेण्यासाठी तुम्हाला लॉटरी ऑफिसला जायचं असेल, तर तुम्हाला एक वकील देखील LottoSmile.in कडून मोफत दिला जातो. यासाठी कोणतीही फी आकारली जात नाही. ती रक्कम जमा करण्यासाठी तो तुम्हाला मार्गदर्शन करतो.

जगभरात एका वर्षात LottoSmile.in ने ९८ मिलियन अमेरिकन डॉलरची बक्षिसं दिली आहेत. यात जगभरातील ५ मिलियन लॉटरी विजेत्यांचा समावेश आहे. साईटवरील सर्वात मोठी विजेता ठरली पनामाची एक महिला. या महिलेने ३० मिलियन अमेरिकन डॉलर फ्लोरिडा लोटो खेळताना जिंकले. इराकच्या एका माणसाने ६.४ अमेरिकन डॉलरची लॉटरी ओरेगॉन मेगाबक्स जॅकपॉटमध्ये जिंकली.

'द मेगा मिलियन जॅकपॉट' तुम्ही कधीही जिंकू शकतात, यासाठी पुढचा ड्रॉ देखील लवकरच येत आहे. यात भारतीयांना देखील प्रचंड रकमेचा जॅकपॉट जिंकण्याची मोठी शक्यता आहे. 'द मेगा मिलियन जॅकपॉट' ऑनलाईन कसा खेळायचा यासाठी भेट द्या LottoSmile.in