Optical Illusion Trending : ऑप्टिकल इल्युजन चित्रे दररोज इंटरनेटवर (Internet) व्हायरल (Optical Illusion Viral Pictures) होतात. ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. ऑप्टिकल इल्युजन फोटो पाहिल्यानंतर बहुतेक लोक गोंधळून जातात. कारण या फोटोमध्ये दडलेल्या वस्तू शोधण्यात वेगळीच मजा असते. प्रवासात किंवा फावल्या वेळेत तेवढाच टाईमपास (Timepass) होतो. कोड्यामुळे डोळे आणि बुद्धीचा कस लागतो. असाच एक ऑप्टिकल भ्रम लोकांना गोंधळात टाकत आहे आणि लोक योग्य उत्तर शोधण्यात अपयशी ठरत आहेत. हे कोडं सोडवण्यासाठी फक्त 10 सेकंदाचा अवधी आहे. (Optical Illusion Find and show the empty mug in 10 seconds if you get the answer you are a Genius mind game nz)
आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक ऑप्टिकल इल्युजन टेस्ट घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये तुम्हाला भरपूर भरलेल्या मग्समधून रिकामा मग शोधून सांगायचे आहे. परंतु हे करण्यासाठी तुमच्याकडे फक्त 10 सेकंद आहेत. मग उशीर कशाचा? तुम्ही खाली पाहत असलेल्या ऑप्टिकल इल्युजन पिक्चरमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या रंगांचे अनेक मग दिसतील. या ब्रेन टीझरला आणखी मजेदार बनवण्यासाठी त्यात अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. जसे, कँडी स्टिक्स, मफलर, मार्शमॅलो, हॉट चॉकलेट आणि बरेच काही. याशिवाय स्केचमध्ये अस्वल, कोल्हे आणि ससेही बनवले आहेत. या चित्रात तुम्हाला रिकामा मग 10 सेकंदात शोधायचा आहे. दिलेल्या कालमर्यादेत तुम्ही कराल अशी खात्री आहे.
चित्रात तुम्हाला अनेक मग दिसतील. त्यातील एक मग रिकामा आहे. हा एक प्रकारे तुमचा पहिला संकेत आहे. आता डोळे वटारून सांगा रिकामा मग कुठे आहे? जर तुम्हाला अजूनही रिकामा मग दिसत नसेल, तर चित्राच्या कोपऱ्याकडे बारकाईने पहा. आता कदाचित तुम्हाला ते दिसेल. जर तुम्ही अजूनही रिकामा मग शोधत असाल तर काळजी करण्याची काहीच गरज नाही. खाली आम्ही एक चित्र शेअर करत आहोत ज्यामध्ये या कोड्याचे उत्तर दडलेले आहे. रिकामा मग लाल रंगाचा असतो.
या चित्रात रिकामा मग कुठे लपला आहे तुम्ही पाहिलेत का? वास्तविक हे चित्र अशा पद्धतीने बनवण्यात आले आहे की, त्यात तो रिकामा मग शोधणे प्रत्येकाला सोपे नाही. ही अशी कोडं आपल्या मेंदूला चालना देण्यासाठी उत्तम मानली जातात. यामुळे फावल्या वेळेत आपले मनोरंजन ही होते.