Travel Guide Viral Video : सोशल मीडियावर कपलचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. ते दोघे जेव्हा कुठे निसर्गरम्य ठिकाणी किंवा हनीमूनसाठी (Honeymoon) फिरायला जातात. तर त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो तो म्हणजे कपल फोटोचा...सेल्फीमुळे हा प्रश्न काही अंशी सुटतो खरा...पण वेगवेगळ्या पोझमध्ये कपल (couple viral video) फोटो काढण्याची हौस काही पूर्ण होतं नाही. काही जण अशावेळी आजूबाजूला कोणी असेल त्यांना तरा एक दोन फोटो काढायला सांगतात पण...
सोशल मीडियावर एका कपलचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात एक तरुणी बिकिनी (Bikini Girl viral video) घालून झऱ्याखाली उभी आहे अन् ती कदाचित म्हणतेय, 'तू खींच मेरी फोटो...' या कपलसोबत एक टुरिस्ट गाईड (Trending Photography Pose Video) आहे. जो या कपलला आणि त्या तरुणीला (Girl Viral Video ) झऱ्या कशी पोझ कशी द्यायची हे चक्क शिकवतोय. (Bikini Girl Hot pose tour guide teaching couple viral video on Social media trending now)
southeast asia is the only world region where the uncles there serve and slay pic.twitter.com/bF2bB07u4K
— yammi (@sighyam) April 4, 2023
सुंदर धबधब्याखाली तरुणीचा बिकिनीमध्ये हॉट फोटो निघावा म्हणून तो टूर गाईड तिला मदत करत आहे.