विमानतळाच्या टर्मिनल इमारतीला वादळाचा फटका

विमानतळाच्या टर्मिनल इमारतीला वादळाचा मोठा फटका बसला आहे.

Updated: Jun 9, 2018, 07:15 PM IST

शिर्डी : विमानतळाच्या टर्मिनल इमारतीला वादळाचा मोठा फटका बसला आहे. टर्मिनल इमारतीला असलेल्या काचांचा अक्षरश: चुराडा झाला आहे. सुदैवाने या वादळात कोणालाही इजा झाली नाही. यावेळी हैदराबादहून आलेले प्रवासी विमान शिर्डी विमानतळावर न उतरता माघारी पाठवण्यात आलं.