मुंबई : मोटोरोलानं ग्राहकांच्या खिशाला परवडणारे आणखी दोन स्मार्टफोन लॉन्च केलाय. मोटो G5S आणि G5S प्लस असे दोन स्मार्टफोन फेब्रुवारीमध्ये लॉन्च करण्यात आलेल्या Moto G5 आणि Moto G5 Plus या स्मार्टफोनचे अपडेट व्हर्जन्स आहेत.
- ५.२ इंचाचा फूल एचडी डिस्प्ले
- फ्रंट पॅनलवर होम बटनवर फिंगरप्रिंट स्कॅनर
- ऑक्टा कोअर CPU सोबत स्नॅपड्रॅगन ४३०
- ३ जीबी रॅम
- ३२ जीबी इंटरनल स्टोअरेज
- एसडीकार्डच्या साहाय्यानं १२८ जीबीपर्यंत मेमरी वाढवता येते.
- ३००० mAh बॅटरी
- ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉईड ७.१ नूगट
- १६ मेगापिक्सल रिअर कॅमेरा (एलईडी फ्लॅशसहीत)
- ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
- लूनार ग्रे आणि फाइन गोल्ड अशा दोन रंगांत उपलब्ध
- ५.५ इंचाचा फूल एचडी डिस्प्ले
- २.० GHz स्पीडच्याऑक्टा कोअर CPU सोबत क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६२५ चिपसेट
- ३००० mAh बॅटरी
- १३ मेगापिक्सल रिअर कॅमेरा (एलईडी फ्लॅशसहीत)
- ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
- ४ जीबी रॅम
- ६४ जीबी इंटरनल स्टोअरेज
- लूनार ग्रे आणि फाइन गोल्ड अशा दोन रंगांत उपलब्ध
मोटो G5S जवळपास १९ हजार रुपयांना उपलब्ध होईल. तर मोटो G5S प्लससाठी ग्राहकांना जवळपास २३ हजार रुपये मोजावे लागतील.