नवीन ३ आयफोन लॉन्च, पाहा काय आहे किंमत?

अॅपलच्या वार्षिक कार्यक्रमात नव्या प्रॉडक्टसची आणि फीचर्सची घोषणा आज झाली.

Updated: Sep 13, 2018, 01:21 AM IST
नवीन ३ आयफोन लॉन्च, पाहा काय आहे किंमत? title=

मुंबई : अॅपलच्या वार्षिक कार्यक्रमात नव्या प्रॉडक्टसची आणि फीचर्सची घोषणा आज झाली. यावेळी कंपनीने ३ नवे आयफोन लॉन्च केले. यात iPhone XS, XS मॅक्स आणि iPhone XR ची घोषणा झाली आहे. या आधी अॅपल वॉचच्या नव्या मालिकेचीही घोषणा झाली आहे.

 

3 नवीन आयफोन लॉन्च

iPhone XS, XS MAX, iPhone XR - आयफोन टेन एस, टेन एस मॅक्स, आयफोन टेन आर

.

 

iPhone XR, (आयफोन टेन आर)

सुरूवातीची किंमत 76,900, ऑक्टोबर 2018 पासून उपलब्ध

 

.

iPhone XS - (आयफोन टेन एस)

सुरूवातीची किंमत  99,900, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात उपलब्ध होणार

iPhone XS Max, (टेन एस मॅक्स)

सुरूवातीची किंमत 1,09,900, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात उपलब्ध होणार