Flipkart Big Savings Day Sale : Flipkart वर कसा मिळवाल 80% डिस्काऊंट

ऑनलाईन शॉपिंग साईट फ्लिपकार्टवर सध्या सेल सुरु आहे. ज्यामध्ये तुम्हाला 80 टक्के सूट मिळू शकतो. तुम्ही जर भारतीय स्टेट बँकचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही खूशखबर आहे. योनो एसबीआई अॅप (YONO SBI app) मधून व्यवहार केल्यास तुम्हाला 80 टक्के पर्यंत सूट मिळू शकते.

Updated: May 4, 2022, 05:53 PM IST
Flipkart Big Savings Day Sale : Flipkart वर कसा मिळवाल 80% डिस्काऊंट title=

Flipkart Big Savings Day Sale : ऑनलाईन शॉपिंग साईट फ्लिपकार्टवर सध्या सेल सुरु आहे. ज्यामध्ये तुम्हाला 80 टक्के सूट मिळू शकतो. तुम्ही जर भारतीय स्टेट बँकचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही खूशखबर आहे. योनो एसबीआई अॅप (YONO SBI app) मधून व्यवहार केल्यास तुम्हाला 80 टक्के पर्यंत सूट मिळू शकते.

SBI क्रेडिट कार्डवर ही डिस्काऊंट

तुमच्याकडे एसबीआयचे क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला 10 टक्के इंस्टंट डिस्काऊंट देखील मिळू शकतो. ही ऑफर 3 ते 8 मे पर्यंत सुरु असणार आहे. या सेलमध्ये दररोज अधिक शॉपिंग करणाऱ्या टॉप 100 ग्राहकांना 500 रुपयांचं वाऊचर देखील दिलं जातं आहे.

योनो एसबीआय अॅपमधून शॉपिंग करण्यासाठी तुम्हाला आधी लॉग इन करावे लागेल. होम पेज ओपन झाल्यानंतर Best Offers मध्ये जावून तुम्हाला Flipkart वरुन वस्तू कार्टमध्ये अॅड करावे लागतील. 5 टक्के फ्लिपकार्ट गिफ्ट वाउचर ऑफर या सेलमध्ये लागू नसणार आहे. सेल (Flipkart Big Savings Day Sale) मध्ये एसबीआय क्रेडिट कार्डने जर तुम्ही ईएमआय ट्रांजेक्शन केले तर तर तुम्हाला 10 प्रतिशत इंस्टंट डिस्काउंट मिळणार आहे.

फ्लिपकार्टच्या बिग सेविंग डेज सेलमध्ये योनो एसबीआय अॅप (YONO SBI app) च्या माध्यमातून तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स, एअर कंडीशनर, स्मार्टफोन, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर यासह अनेक वस्तू खरेदी करु शकता. उदा. 69,990 रुपयांची एसी तुम्हाला फक्त 46,990 रुपयात मिळणार आहे. फॅशन प्रोडक्टस्, फर्नीचर आणि इतर वस्तूंवर देखील आकर्षक ऑफर आहेत.