Electricity bill reduce gadget : उन्हाळा जवळ येऊ लागला आहे, कडाक्याच्या उन्हाळ्यात (heatwave) थंडावा म्हणून घरात एसी आणि फॅन्स दिवसरात्र चालू राहतात, त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो पण दुसरीकडे खिशाला कात्री लागते ती येणाऱ्या वीजबिलामुळे !आता दिवसरात्र पंखे एसी चालू ठेवणार म्हणजे विजेचा जास्त वापर होणार आणि हे भरमसाठ वीजबिल आपल्या घरी येणार.
पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं कि, एक अशी गोष्ट बाजारात उपलब्ध आहे. जे वापरल्याने वाढत्या वीजबिलाचं टेन्शन संपणार आहे.
हे उपकरण वापरल्याने तुमचं वीजबिल निम्यापेक्षा कमी येऊ शकणार आहे, शिवाय कोणतेही शॉर्ट सर्किट होणार नाही आणि विजेच्या कोणत्याही वस्तूंचे नुकसानसुद्धा होणार नाही. चला तर जाणून घेऊया या अनोखाच्या जादुई उपकरणाबद्दल...
Zealsy Maxx पॉवर सेव्हर इलेक्ट्रिसिटी सेव्हर पॉवर असं या डिव्हायचं नाव आहे.Zealsy Maxx पॉवर सेव्हर इलेक्ट्रिसिटी सेव्हर पॉवर विजेची बचत करते. हे व्होल्टेज कमी करते असे नाही. तुमचे मीटर जसे चालेल तसे काम करेल. तुम्ही ते ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही खरेदी करू शकता. याची किंमत 999 रुपये आहे परंतु फ्लिपकार्टवर 205 रुपयांना उपलब्ध आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारची सवलत ऑनलाइन डिव्हाइसवरवीज बिल कमी येईल
हे वापरण्याचा फायदा म्हणजे घरातील कोणतीही वस्तू खराब होणार नाही. हे अतिरिक्त विद्युत प्रवाह प्रतिबंधित करते. कंपनीचा दावा आहे की इन्स्टॉलेशननंतर, वीज बिल दर महिन्याला 35% कमी होईल.
हे उपकरण व्होल्टेज स्टॅबिलायझर म्हणूनही काम करते. व्होल्टेज वर किंवा खाली गेल्यास, डिव्हाइस ते स्थिर करते. जर तुम्ही ते ऑफिस किंवा फॅक्टरीत बसवण्याचा विचार करत असाल तर एकदा अभियंत्याकडून जाणून घ्या, कारण फक्त एक अभियंताच विद्युत भार तपासू शकतो. हे उपकरण इलेक्ट्रिकल मेन वायरला जोडून कार्य करते. म्हणून एकदा अभियंत्याला दाखवून हे उपकरण तुम्ही घरात बसवून नक्की पाहा.