msedcl maharashtra electricity

electricity bill hike : ऐन उहाळ्यात वीजदरवाढीला रोखण्यासाठी बाजारात आलंय खास उपकरण

राज्यातल्या वीज ग्राहकांना दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता आहे. महावितरण कंपनीने सरासरी 2 रुपये 35 पैसे प्रति युनिट वीज दरवाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगापुढे सादर करण्याची तयारी केली आहे.

Feb 22, 2023, 04:11 PM IST