यामाहा

आपल्याला हीच हवी...; Royal Enfield ला टक्कर देणार Yamaha RD350? पाहताक्षणी विचाराल किंमत

Yamaha RD350 Re-Launch: भारतीयांमध्ये गेल्या काही वर्षांत दुचाकीबाबतचं प्रेम बरंच वाढलं आहे. यातही काही कंपन्यांच्या दुचाकींना ग्राहकांची विशेष पसंती मिळाली आहे. 

May 6, 2023, 04:36 PM IST

यामाहाने आणली ३ चाकी स्कूटर

यामाहाची नवीन ३ चाकी स्कूटर बाजारात

Oct 29, 2019, 04:47 PM IST

Yamahaची नवी बाईक लवकरच बाजारात

Yamahaची नवी बाईक १९ डिसेंबर २०१९ रोजी लॉन्च होण्याची शक्यता 

Oct 26, 2019, 08:00 PM IST

YAMAHA कंपनीच्या २ धमाकेदार बाईक लॉन्च; पाहा किंमत आणि फिचर

बाईक्समध्ये एंटिलॉक ब्रेकिंग सिस्टिम देण्यात आली आहे.

Jan 22, 2019, 11:19 AM IST

ऑटो एक्सपोमध्ये Yamaha R15 लॉन्च

ऑटो एक्सपो २०१८मध्ये यामाहानं त्यांची पहिली आर्टिफिशियल इंटलिजन्स असलेली बाईक R15 लॉन्च केली आहे.

Feb 7, 2018, 05:53 PM IST

Yamaha R15 V3 बाईकचं बुकिंग सुरू, इतक्या रूपयात करा बुकिंग

ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये यावर्षी अनेक नवीन बाईक लॉन्च होणार आहेत. यातीलच एक आहे यामाहा आर१५ व्ही३.० बाईक. 

Jan 30, 2018, 01:16 PM IST

2018 यामाहा YZF-R1लॉन्च

2018 यामाहा YZF-R1 ही बाईक भारतामध्ये लॉन्च झाली आहे. 

Dec 5, 2017, 09:41 PM IST

यामाहाची नवीन सुपर बाईक एम् टी - ०९, किंमत १०.३३ लाख

यामाहाने भारतात सुपर बाईक  एम् टी - ०९ ची नवीन आवृत्ती आणली आहे.

Nov 24, 2017, 05:06 PM IST

Yamaha Fazer 250 नव्या रुपात होणार लाँच

यामाहा आपली टॉपक्लास बाइकमधील एक Yamaha Fazer 250 ला पुन्हा एकदा लाँच करणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा बाजारात आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेकांकडून Fazer 250 च्या नव्या मॉडेलची चर्चा होत होती.

Aug 16, 2017, 04:09 PM IST

यामाहाची 'FZ 25' भारतात लॉन्च

यामाहानं 'FZ 25' ही FZ सीरिजमधली नवी बाईक भारतामध्ये लॉन्च केली आहे. दिल्लीच्या एक्स शोरुममधली या बाईकची किंमत 1,19,500 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. 1 फेब्रुवारी 2017पासून या बाईकची डिलिव्हरी मिळायला सुरुवात होणार आहे.

Jan 24, 2017, 06:29 PM IST

बाजारात आली यामाहाची सॅल्युटो बाइक, किंमत ५२,००० रुपये

अँटी लेव्हल बाइक सेगमेंटमध्ये आपला जम बसविण्यासाठी यामाहानं पुन्हा एकदा कंबर कसलीय. यामाहानं १२५ सीसी सेगमेंटमध्ये नवी बाइक सॅल्युटो बाजारात आणलीय. कंपनीनं या बाइकची किंमत जवळपास ५२,००० रुपये ठेवलीय.

Apr 18, 2015, 04:37 PM IST

यामाहाच्या 'स्मॉल बाईक'ची बाजारात एकच चर्चा...

जपानी कंपनी 'यामाहा' लवकरच सर्वात कमी किंमतीची बाईक आपल्या समोर सादर करणार असल्याचं समजतंय. 

Jul 2, 2014, 08:13 PM IST