For the first time in history, the hearing proceedings of the Supreme Court were telecasted live PT1M51S

Video | इतिहासात प्रथमच सुप्रीम कोर्टाची सुनावणी झाली लाईव्ह

For the first time in history, the hearing proceedings of the Supreme Court were telecasted live

Aug 26, 2022, 12:45 PM IST
An officer in the construction department was caught red-handed by the police while accepting a bribe PT43S

Video | नाशिकमधील लाचखोर अभियंत्याला पोलिसांकडून अटक

An officer in the construction department was caught red-handed by the police while accepting a bribe

Aug 26, 2022, 12:15 PM IST
Bullock Pola festival was celebrated in Amravati Central Jail with enthusiasm PT1M18S

Video | अमरावतीच्या कारागृहात बैलपोळ्याची लगबग

Bullock Pola festival was celebrated in Amravati Central Jail with enthusiasm

Aug 26, 2022, 12:05 PM IST
Traffic in Parashuram Ghat will continue for 24 hours, emergency services in crack prone areas will continue for 24 hours PT47S

Video | परशुराम घाटातील वाहतूक 24 तास राहणार सुरु... कोकणात जाणाऱ्या चाकरमन्यांसाठी महत्त्वाची बातमी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-यांना आनंदाची बातमी.. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतूक आजपासून 24तास सुरु राहणार आहे. घाटात धोकादायक परिस्थितीमुळे रात्री सर्व प्रकारची वाहतूक बंद केली होती. आता पावसाचा जोर कमी झाला असून, दरडी कोसळण्याचे प्रकारही थांबले आहेत. त्यातच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हजारो चाकरमान्यांचे परशुराम घाटातून आगमन होणार आहे. त्यामुळे विविध उपाययोजना करण्याच्या सूचना देत आजपासून परशुराम घाटातील वाहतूक २४ तास सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली आहे. दरम्यान दरड प्रवण क्षेत्रात अत्यावश्यक सेवा 24 तास उपलब्ध असणार आहेत.

Aug 25, 2022, 10:35 AM IST
In Amravati's Melghat, laborers received electricity bills of one lakh rupees PT2M43S

Video | धक्कादायक! मजुरांना आलं एक लाख रुपयांचे विजेचं बिल

In Amravati's Melghat, laborers received electricity bills of one lakh rupees
महावितरणच्या अनागोंदी कारभाराचा धक्कादायक अनुभव मेळघाटात येतोय. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात रोजगार हमी योजनेत मजुरी करणाऱ्या आदिवासींना साठ हजार ते एक लाख रुपयाचं वीजबिल देण्यात आलंय. हे वीजबिल तीन दिवसात न भरल्यास विद्युत पुरवठा खंडित केला जाईल अशी धमकी देण्यात आलीय. सहा गावातील आदिवासींनी अचलपूर येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. चिखलदरा तालुक्यातील आकी, मोरगड, चौऱ्यामल, काकादरी, पिपादरी, सक्ती, रुईफाटा या गावातील दीडशेवर आदिवासींना अशी बिलं आली आहेत. प्रत्येक महिन्याची बिलं भरत असतानाही लाखांची बिलं आल्याने आदिवासी संतापलेत.

Aug 24, 2022, 11:10 AM IST
Tight security arrangements in Mumbai during Ganesh Festival PT45S

Video | गणेशोत्सव काळात मुंबईत 10 हजार पोलिसांची फौज

Tight security arrangements in Mumbai during Ganesh Festival
कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर 2 वर्षांनी मुंबईत पहिल्यांदाच मोठ्या उत्साहानं गणेशोत्सव साजरा होतोय. त्यासाठी वाहतूक पोलीसही सज्ज झालेत. गणेशोत्सव काळात वाहतूक नियंत्रण करण्यासाठी 10 हजारांहून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी ठिकठिकाणी तैनात करण्यात येणारेय. याशिवाय विसर्जन सोहळ्याच्या दिवशी मुंबईत 74 रस्ते वाहतुकीसाठी बंद करणअयात येणारेत. गणेशोत्सवाच्या काळाता मुंबई शहरात वाहतूक सुरळीत राहावी आणि प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्याची तयारी केलीय.

Aug 24, 2022, 09:40 AM IST
Raj Thackeray Say supported Nupur Sharma When everybody asked her to apologies PT4M26S

Video | राज ठाकरेंकडून नुपूर शर्मा यांचे समर्थन!

Raj Thackeray Say supported Nupur Sharma When everybody asked her to apologies

Aug 23, 2022, 04:35 PM IST
Raj thackeray Uncut speech MNS meeting PT54M45S

Video | "माझ्याकडे निशाणी नसली तरी फरक पडत नाही" राज ठाकरेंचा चौफेर हल्लाबोल

Raj thackeray Uncut speech MNS meeting
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज राज्यभरातील मनसे पदाधिका-यांना संबोधित करणार
- राज्यातील बदललेलं राजकारण आणि आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिका-यांशी संवाद साधणारेत
- राज ठाकरे आज काय बोलणार? पदाधिका-यांना काय सूचना करणार?
- मनसे-भाजप, मनसे-शिवसेना युती चर्चेवर राज ठाकरे काय बोलणार?
- नव्या सरकारच्या निर्णयांबाबत राज ठाकरे काय बोलणार ?
- राज्यातील बदललेल्या राजकीय पार्श्वभूमीवर राज ठाकरेही महाराष्ट्र दौरा करणार आहेत
- रवींद्र नाट्यमंदिर प्रभादेवी इथं मनसे पदाधिका-यांना राज ठाकरे संबोधित करणार आणि त्यानंतर राज ठाकरेंची पत्रकार परिषद होणारेय.

Aug 23, 2022, 04:10 PM IST