Suspicious Boat Found In Raigad And Weapon Found In Boat PT3M55S

Video| रायगडच्या समुद्रात संशयास्पद बोट! बोटीत AK-47

Suspicious Boat Found In Raigad And Weapon Found In Boat

Aug 18, 2022, 02:30 PM IST
Two died in Mumbai due to potholes PT1M49S

Video | मुंबईत खड्ड्यांमुळे दोघांचा मृत्यू; दुर्घटनेला बीएमसी जबाबदार- प्रवीण दरेकर

Two died in Mumbai due to potholes
बोरिवलीत खड्ड्यांमुळे दोन जणांचा बळी गेलाय. ही घटना दुर्दैवी आहे. या घटनेला संपूर्णपणे महापालिका दोषी असल्याचा आरोप भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी केलाय. त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांनी

Aug 18, 2022, 02:20 PM IST
Indian Olympic Organization fears suspension PT1M59S

Video | भारतीय ऑलंपिक संघटनेला निलंबनाची भीती

Indian Olympic Organization fears suspension
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने दिल्ली हायकोर्टाच्या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय...दिल्ली हायकोर्टाने भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचा कारभार प्रशासकीय समितीकडे सोपवण्याचे निर्देश दिलेयत...FIFA ने ज्याप्रमाणे AIFF चे निलंबन केलं त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन निलंबित करू शकते...अशी भीती IOA नं याचिकेतून व्यक्त केलीय..

Aug 18, 2022, 12:50 PM IST
Cable stead bridge will be constructed in Daregaon of Chief Minister PT1M13S

Video| मुख्यमंत्र्यांच्या दरेगावात 'केबल स्टेड पूल'; एकनाथ शिंदे यांचे गाव होतंय अपडेट

Cable stead bridge will be constructed in Daregaon of Chief Minister

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दुर्गम गावाला जोडणारा ब्रीज कसा असणार आहे याचा थ्रीडी व्हिडिओ झी 24 तासकडे आहे...मुख्यमंत्र्यांच्या दरेगावात मोठ्या पुलाचं काम लवकरच सुरू होणार आहे...दरेगाव आणि कांदाटी खो-याला जोडणारा हा पूल असेल...सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हा पुल बांधला जाणार आहे...महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा ते अहिरे असा केबल स्टेड पुल असणार आहे...महत्त्वाचे म्हणजे या पुलावरच पर्यटकांसाठी 43 मीटर उंचीवर व्हीव्हींग गॅलरी असणार आहे...त्यामुळे कोयना जलाशय त्याच बरोबर जंगल भाग असलेल्या कांदाटी खोऱ्याचे विहंगम दृश्य पर्यटकांना पाहता येणार आहे...या पुलाचा अंदाजे खर्च 175 कोटी रुपये असणार आहे...मात्र यामुळे दुर्गम असे सोळशी खोरे आणि कांदाटी खोरे जोडले जाणार आहे.

Aug 18, 2022, 12:15 PM IST
viral polkhol car drown bridge water video viral on social media PT2M2S

Video : पुरात गाडी नेण्याचं धाडस जीवावर बेतलं

viral polkhol car drown bridge water video viral on social media

Aug 17, 2022, 11:25 PM IST
Video | Big relief to farmers from central government PT38S
Video | When Aditya Thackeray and Chief Minister Shinde face each other in the assembly session... PT35S

Video | जेव्हा विधानसभेच्या अधिवेशनात आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे सामोरे येतात...

On the first day of the Monsoon Session held in Mumbai today, Chief Minister Eknath Shinde and Aditya Thackeray were seen facing each other. Meanwhile, MLAs from the Shinde group were seen getting upset as the opposition brought boxes.

Aug 17, 2022, 08:25 PM IST
Shortage of 50 thousand teachers in the state PT52S

Video| राज्यात 50 हजार शिक्षकांचा तुटवडा...

Shortage of 50 thousand teachers in the state

Aug 17, 2022, 09:40 AM IST
Reduction in CNG and PNG rates brings relief to citizens PT50S

Video | CNG आणि PNG झाला स्वस्त; सामान्यांना दिलासा

Reduction in CNG and PNG rates brings relief to citizens

Aug 17, 2022, 07:45 AM IST
Phone calls threatening to kill Mukesh Ambani and family within three hours PT2M15S

Video| मुकेश आंबानी यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी

Phone calls threatening to kill Mukesh Ambani and family within three hours

Aug 15, 2022, 12:40 PM IST