Video | तुम्ही भेसळयुक्त मिठाई खाताय का?
Careful, are you still eating adulterated sweets during the festive season? See Special Report
Aug 31, 2022, 08:35 PM ISTVideo | पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचे मंदिर रोषणाईने उजाळले
Attractive illumination of Dagdusheth Halwai Ganapati Temple in Pune
Aug 31, 2022, 08:10 PM ISTVideo | पुण्यात दगडूशेठ गणपतीची निघाली भव्यदिव्य मिरवणूक
Drone view of Dagdusheth Ganesha procession in Pune will blow your mind once you see it
Aug 31, 2022, 08:00 PM ISTWin Gold Coin | यंदाच्या गणेशोत्सवात रोज जिंका सोने #Zeenews #Ganeshutsav2022
Golden chance to win gold everyday in Ganeshotsav with Zee 24 Taas News Channel
Aug 31, 2022, 07:55 PM ISTVideo | पोलिसांवर हप्तेखोरीचा आरोप करणे आमदाराला पडले महागात
MLA accuses police of extortion; The police became aggressive in the meeting
Aug 31, 2022, 07:45 PM ISTVideo | केंद्राने दिलेले EWS आरक्षण धोक्यात?
Will EWS reservation in government jobs survive?
Aug 31, 2022, 07:25 PM ISTVideo | मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते 'वर्षा'वर गणरायाची प्राणप्रतिष्ठा
Chief Minister Eknath Shinde performed Ganaraya Puja on the family 'Varsha'
Aug 31, 2022, 07:00 PM ISTVideo | गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्याचा पर्यटकाला स्थानिकांनी दिले जीवदान
A tourist drowned in Ganpatipule Sea, the locals rushed to save the young man's life
Aug 31, 2022, 06:40 PM ISTganesh chaturthi 2022: नागपुरात घरोघरी बाप्पा विराजमान
ganesh chaturthi 2022 nagpur ganesh festival
Aug 31, 2022, 11:40 AM ISTVideo | दोन वर्षांचं विघ्न सरलं... बाप्पाचं सार्वजनिक मंडळासह घरोघरी आगमन
ganesh chaturthi 2022 lalbagcha raja dagadushet ganpati ganesh gallicha raja live darshan
Aug 31, 2022, 07:55 AM ISTVideo| राहुल गांधी होणार काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष?
Who will be the National President of Congress?
काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीआधी काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांची मनधरणी सुरू केली आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारावं यासाठी हरीश रावत, मल्लिकार्जुन खडगे, सलमान खुर्शिद या नेत्यांनी राहुल गांधींच्या कानावर कार्यकर्त्यांची भावना घातल्याची माहिती आहे. 17 ऑक्टोबरला काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. 19 ऑक्टोबरला काँग्रेसला नवे अध्यक्ष मिळतील. 2024 मध्ये विरोधी पक्षाचं नेतृत्व करू शकतील असे एकमेव नेता म्हणजे राहुल गांधी असं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचं मत आहे.
Aug 29, 2022, 12:00 PM ISTVideo| अमरावती बेवड्या पोलिसाचा ST बसमध्ये धिंगणा...
Drunken police riot in Amravati
अमरावतीत पोलीस कर्मचा-यानं दारुच्या नशेत धिंगाणा घातलाय. अमरावतीतल्या खोलापूरमधील हा व्हिडीओ आहे. एसटी बसमध्ये कंडक्टर सोबत पोलिसाचा किरकोळ कारणावरून वाद झाला, त्यावरून पोलीस कर्मचा-यानं भर एसटीत कंडक्टरला अश्लील शिवीगाळ केली. त्यावरून चालकानं थेट बस पोलीस ठाण्यात नेली. आणि तक्रार नोंदवली. दारूच्या नशेत धिंगाणा घालणा-या या पोलीस कर्मचा-याचं निलंबन करण्यात आलंय.
Video| मुंबई मनपावर भाजपचा झेंडा फडकणार? अमित शहा आणि जेपी नड्डा मुंबईच्या दौऱ्यावर
Amit Shah and JP Nadda on a visit to Mumbai in September
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढील आठवड्यात तर राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा 15 आणि 16 सप्टेंबरला मुंबई दौ-यावर येत आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाला आणखी धक्का देण्यासाठी रणनीती आणि मुंबई महापालिका निवडणूक तयारीचा आढावा या दोन्ही नेत्यांकडून घेतला जाणारेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ भाजप नेत्यांशी यावेळी चर्चा होण्याची शक्यताय.
Aug 29, 2022, 10:55 AM ISTVideo| अवघ्या काही सेकंदात ट्विन टॉवर जमीनदोस्त
Watch Twin Tower Demolished Video
Aug 28, 2022, 02:50 PM ISTVideo | चिंतामणीच्या आगमन मिरवणुकीत चोराचा सुळसुळाट
During Chintamani's arrival ceremony, a thief broke into mobile phones, more than 50 mobile phones were stolen
Aug 27, 2022, 09:00 PM IST