राशीभविष्य : 'या' राशींच्या व्यक्तींच्या जीवनात होणार उलथापालथ
असा असेल १२ राशींचा दिवस
Apr 9, 2020, 06:36 AM ISTराशीभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वाचा दिवस
असा असेल आजचा दिवस
Apr 6, 2020, 07:31 AM ISTराशीभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्या
आज १२ राशींकरता दिवस महत्वाचा आहे. आरोग्याची विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.
Apr 2, 2020, 08:30 AM IST
राशीभविष्य : 'या' राशींच्या व्यक्तींच्या मनोकामना होणार पूर्ण
असं असेल १२ राशींच भविष्य
Mar 26, 2020, 07:50 AM ISTराशीभविष्य २९ फेब्रुवारी २०२० : 'या' पाच राशींच्या व्यक्तींच नशिब उजळणार
काय आहे 12 राशींच महत्व
Feb 29, 2020, 08:34 AM ISTराशीभविष्य २८ फेब्रुवारी : या ५ राशींच्या व्यक्तींच्या जीवनात मोठा बदल
अविवाहितांसाठी आजचा दिवस महत्वाचा
Feb 28, 2020, 07:54 AM ISTराशीभविष्य 10 जानेवारी 2020 : 'चंद्रग्रहण' बदलणार या राशींची स्थिती
असा असेल आजचा दिवस
Jan 10, 2020, 07:49 AM ISTया राशीच्या लोकांना मिळते सुंदर बायको
प्रत्येकाला आपल्या मनासारखी आणि सुंदर दिसणारी मुलगी हवी असते. पण त्यासाठी नेमकं काय करावं हे कुणालाच कळतं नाही. अशा सगळ्यांसाठी महत्वाची बातमी....
Jan 1, 2018, 10:42 PM ISTराशीनुसार असं होईल तुमचं लग्न
लग्नसराईचा हंगाम सध्या सुरु आहे. प्रत्येकजणाचे आपल्या लग्नाबाबतचे काही स्वप्न असते. जीवनातील हा दिवस त्या व्यक्तीसाठी खास असतो. त्यामुळे हा दिवस कसा अविस्मरणीय करता येईल याकडे लक्ष असते. अनेकांनी तर लग्नासाठी विशेष प्लानिंगही केलेले असते. कितीही प्लानिंग केले तरी काही गडबड होऊ नये अशी भीती सतत मनात अशते. जाणून घ्या राशीनुसार कसे होणार लग्न
Nov 28, 2017, 11:13 PM ISTया राशीच्या मुली लवकर पटतात
सध्याच्या जमान्यात गर्लफ्रेंड वा बॉयफ्रेंड असणं ही कॉमन गोष्ट झालीये. आपल्या आयुष्यातील गोष्टी शेअऱ करण्यासाठी प्रेमाचे माणूस असावे लागते. अनेकदा प्रयत्न करुनही काही मुलांना मुली पटत नाही. जाणून घ्या राशीनुसार कोणत्या मुली सहज पटतात
Oct 8, 2017, 10:48 PM ISTया राशीचे लोक कुणाच्याही प्रेमात पडतात
ज्योतिषांचं म्हणनं आहे की, कुंडली बघून व्यक्तीच्या स्वभावापासून ते त्यांच्या चारित्र्याबद्दल सांगितलं जाऊ शकतं. हेच कारण आहे की लग्नाच्या पहिले पत्रिका बघण्याचा सल्ला दिला जातो.
Aug 21, 2017, 07:02 PM ISTकमी वयातच श्रीमंत बनतात 'या' चार राशींच्या व्यक्ती
श्रीमंत बनावं आणि आपल्याकडे पैसा, समृद्धी, यश मिळावं असं प्रत्येकालाचं वाटतं. आज आम्ही तुम्हाला याचसंदर्भात काही खास माहिती सांगणार आहोत.
Aug 8, 2017, 08:38 PM ISTपैशांच्या बाबतीत या राशींसाठी हा आठवडा आहे कठीण
पैशांच्या बाबतीत नोव्हेंबरचा पहिला आठवडा 12 राशींमधील 5 राशींसाठी कठीण असणार आहे. या दिवसांत मेष, वृषभ, मिथुन, तूळ आणि मीन राशींच्या व्यक्तींनी पैशाबाबत कोणताही धोका पत्करु नये.
Nov 3, 2016, 10:47 AM ISTराशीवरुन जाणून घ्या तुमची गर्लफ्रेंड अथवा जोडीदार किती रागीट आहे ते
ऱाशींचा प्रभाव तुमच्या व्यक्तिमत्वावर तसेच स्वभावावर पडत असतो. तुमचं लग्न ठरणार असेल तर राशीवरुन जाणून घ्या तुमची गर्लफ्रेंड अथवा होणारी जोडीदार किती रागीट आहे ते.
May 12, 2016, 11:05 AM ISTराशीनुसार काय आहे तुमचं खरं नाव
नाव ही प्रत्येकाची ओळख असते. आपण नावाशिवाय कोणालाही ओळखू शकत नाही. प्रत्येकाला त्याच्या नावानुसार ओळख मिळालेली असते. जन्मानंतर जे नाव ठेवलं जातं तेच नाव आपल्या आयुष्यभर सोबत असतं.
Apr 3, 2016, 09:51 PM IST