zilla parishad election

शिवसेना खासदार मुलाचा पराभव, मंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

Zilla Parishad Election 2021 : राज्यातील जिल्हा परिषद पोटनिवडणुकांचे कल हाती येऊ लागले आहेत.  एक धक्कादायक निकाल पालघरमध्ये लागला आहे.  

Oct 6, 2021, 02:44 PM IST

ZP Election Result : जिल्हा परिषदेतील धक्कादायक निकाल पाहा

 ZP Election Result 2021 Update :  राज्यात जिल्ह्या परिषद निवडणुकीत संमिश्र निकाल दिसून येत आहे. काही ठिकाणी काँग्रेस, भाजपने मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. 

Oct 6, 2021, 01:54 PM IST

Zilla Parishad Election : अनिल देशमुख यांना धक्का, काँग्रेसची मुसंडी तर भाजपची आघाडी

Zilla Parishad Election Result 2021 : जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत धुळ्यात भाजप आघाडीवर आहे. तर नरखेडमध्ये राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना धक्का बसला आहे. 

Oct 6, 2021, 12:32 PM IST

Zilla Parishad Election : चंद्रकांत पाटील यांची कन्या विजयी

राज्यातील सहा जिल्ह्या परिषद पोटनिवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. धुळे जिल्ह्यात भाजपने पुन्हा आपले वर्चस्व कायम राखले आहे. 

Oct 6, 2021, 11:44 AM IST

भाजपला मदत, राष्ट्रवादीतून 'या' सहा जणांची हकालपट्टी

 राष्ट्रवादी काँग्रेसमधून सहा जिल्हा परिषद सदस्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.  

Jan 12, 2020, 02:03 PM IST

शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांची भाजपला जि. प. निवडणुकीत मदत

सांगली जिल्हा परिषदेत शिवसेनेने भाजपला मदत केल्याने भाजपची सत्ता अबाधित राहिली आहे.  

Jan 2, 2020, 10:01 PM IST

नाशिक जिल्हा परिषदेची अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध

नाशिक जिल्हा परिषद निवडणुकीतून भाजपची माघार

Jan 2, 2020, 04:13 PM IST
Ahmednagar Zilla Parishad Election vikha vs maha vikas aghadi PT54S

अहमदनगर | विखेंसमोर महाविकास आघाडीचं आव्हान

अहमदनगर | विखेंसमोर महाविकास आघाडीचं आव्हान

Dec 31, 2019, 12:30 PM IST
Solapur Zilla Parishad Election PT54S

सोलापूर | जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची आज निवडणूक

सोलापूर | जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची आज निवडणूक

Dec 31, 2019, 12:25 PM IST

ठाणे । जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी आज मतदान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 13, 2017, 09:29 AM IST