zeenat aman

Don 3 : जुन्या डॉनमधील अभिनेत्रीची नव्या डॉनला साथ, रणवीर सिंहला म्हणाली...

Old Don Actress Gives Blessing to Ranveer Singh: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'डॉन 3' या चित्रपटाची. यावेळी रणवीर सिंगच्या लुकनं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहे. सोबतच आता आपल्यासमोर रणवीर सिंग Don म्हणून येणार आहे. यावेळी एका ज्येष्ठ अभिनेत्रीनं त्याला आशीर्वाद दिले आहेत. 

Aug 11, 2023, 05:40 PM IST

वयाच्या 71 व्या वर्षीही तोच हॉटनेस! ऑफ शोल्डर टॉपमध्ये झीनत अमान

zeenat aman: वयाच्या 71 व्या वर्षीही झीनत अमान या तेवढ्याच सुंदर आणि देखण्या दिसतात जेवढ्या त्या पुर्वी दिसायच्या. सध्या त्यांचा एक नवा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

Jun 14, 2023, 11:09 PM IST

तेरे चेहरे मे वो जादू है....; 71 व्या वर्षी Zeenat Aman यांचं फोटोशूट

Zeenat Aman Latest Photoshoot: झिनत अमान आपल्या सर्वांच्याचा लाडक्या बॉलिवूड अभिनेत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या अदाकारी पाहून आजही त्यांचे चाहते घायाळ होतात. वयाच्या 71 व्या वर्षीही त्या प्रचंड हॉट आणि सुंदर दिसतात. त्यांनी त्यांचे एक लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. 

Jun 1, 2023, 10:51 AM IST

ज्याच्यावर प्रेम केलं, त्यानंच पत्नीसमोर Zeenat Aman यांच्यावर उगारला हात; वाचून विश्वासच बसणार नाही

Zeenat Aman यांनी अनेक गाजलेले चित्रपट दिले आहेत. हे चित्रपट पाहता झीनत अमान यांनी त्यांच्या आयुष्यात काही वाईट गोष्टींचा सामना केला असेल असं कोणालाही वाटलं नाही. पण झीनत अमान यांच्यासोबत त्यांची पती संजय खान यांनी जे केलं ते ऐकूण अनेकांना धक्का बसला आहे. 

May 10, 2023, 12:50 PM IST

Urfi ला पाहतच राहिल्या झिनत अमान... क्षणात बदलले त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव

Urfi Javed and Zeenat Aman : उर्फी जावेद आणि झीनत अमान यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यावर अनेकांनी विविध कमेंट करत उर्फीला अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. उर्फी आणि झीनत अमान यांचा हा व्हिडीओ दिल्लीतील एका कार्यक्रमातील आहे. 

May 6, 2023, 03:52 PM IST

Rekha आणि Jayaच नाही तर 'Big B'चे नाव या अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते, जाणून घ्या

'या' अभिनेत्रींचे नावही जोडले गेले 'Big B सोबत... 'त्या' अभिनेत्रींची नावं ऐकून तुम्हालाही धक्का बसेल

Dec 6, 2022, 06:19 PM IST

Aged like a fine wine; झिनत अमान यांच्या चेहऱ्यावर उतारवयातही इतका नूर कसा?

आजही Zeenat Aman यांच्या चेहऱ्यावरता नूर तसाच... जाणून सुंदर दिसण्यासाठी काही टिप्स

 

Nov 8, 2022, 01:51 PM IST

झिनत अमान एअरपोर्टवर येताच सर्वांनी जे पाहिलं ते हैराण करणारं; पाहा Photo

एक काळ गाजवणारी अभिनेत्री अशा रुपात समोर येईल याची कोणीच अपेक्षाही केली नव्हती...

Oct 24, 2022, 09:16 AM IST

चित्रपट-मालिकेतून मिळालेली प्रसिद्धी पाहून अभिनेत्यावर जळायचा बॉलीवूडचा 'हा' सुपरस्टार

असाही एकही सिनेमा नाही जो प्रेक्षकांच्या याच प्रेमामुळे हीट ठरला नसेल.

Oct 12, 2022, 01:39 PM IST

'त्या अभिनेत्याला पाहिल्यानंतर भीती वाटायची पण...', अभिनेत्रीचा मोठा खुलासा

बाबा रामदेव यांच्याकडे प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा

 

Sep 27, 2022, 03:40 PM IST

जीवाभावाच्या माणसाकडूनच घात, 'त्या' एका घटनेनंतर बदललं झिनत अमान यांचं रुप, डोळाही गमावला

चाहत्यांना वेड लावणाऱ्या अभिनेत्रीच्या वाट्याला एकाकीपणा 

 

Aug 26, 2022, 01:44 PM IST

घरोघरी मातीच्या चुली...., पतीच्या निधनानंतर सासूकडून अभिनेत्रीचा छळ !

बॉलिवूडमध्ये अभिनयाच्या जोरावर यशाचं शिखर गाठणाऱ्या अभिनेत्रीचा सासूकडून छळ, पतीच्या निधनानंतर मुले देखील...

 

Aug 3, 2022, 10:24 AM IST

तो अभिनेता आणि वाटणारी भीती... बाबा रामदेव यांच्याकडे प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा

कधीही न विसरता येणारा तो क्षण... बाबा रामदेव यांच्याकडे प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा

 

Jun 18, 2022, 08:46 AM IST

या हॉट अभिनेत्रीला दिग्दर्शक सारखा पाण्यात का अंघोळ करायला लावायचा?

एकेकाळी संपूर्ण बॉलिवूड विश्वात चर्चेत असलेलं एक नाव म्हणजे....

Dec 24, 2021, 07:27 PM IST