सोशल मीडियावर एक्टिव

त्या इन्टाग्रामवरही चांगल्याच एक्टिव्ह आहेत.

चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद

सोबतच त्यांच्या फोटोंनाही चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतो.

नवे फोटो तसेच व्हिडीओ

आपले अनेक जूने आणि नवे फोटो तसेच व्हिडीओ ते शेअर करताना दिसतात.

हॉट आणि बोल्ड

त्यातून सध्या चर्चा असते ती त्यांच्या हॉट आणि बोल्ड फोटोंची.

सोशल मीडियावर तूफान व्हायरल

सध्या त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे.

ऑफ शोल्डर टॉप

या फोटोमध्ये त्यांनी ऑफ शोल्डर टॉप परिधान केला असून त्या या टॉपमध्ये अत्यंत आकर्षक दिसत आहेत.

VIEW ALL

Read Next Story