zee news opinion poll

LokSabha Opinion Poll : पीएम मोदी विजयाची हॅटट्रीक साधणार की? जनता इंडिया आघाडीला साथ देणार?... पाहा जनतेचा कौल

loksabha opinion poll 2024 : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंघाने झी मीडिया आणि मॅट्रिझनं ओपिनियन पोल केला आहे. दोन्ही आघाडी स्थापन झाल्यानंतर आणि राज्यसभा निवडणुकीनंतर ही जनमत चाचणी घेण्यात आली आहे.

Feb 28, 2024, 05:47 PM IST

Zee News Opinion Poll: पंजाबच्या जनतेची मुख्यमंत्री म्हणून या नेत्याला पसंती, पाहा कोण ठरणार किंग मेकर?

पंजाब विधानसभा निवडणुकीमध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळत आहे. त्यामुळे किंग मेकर कोण ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Feb 5, 2022, 10:13 PM IST

Opinion Poll UP Election : उत्तर प्रदेशात पाहा कोणाची सत्ता येणार?

 UP Assembly Election 2022 : 2017 च्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना यूपीमध्ये 403 पैकी फक्त 47 जागा मिळाल्या होत्या. आता अखिलेश यादव मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कडवी झुंज देणार आहेत. त्याची झलक पाहायला मिळत आहे.  

Jan 20, 2022, 09:54 AM IST