मराठीत पहिल्यांदाच; 'तुला जपणार आहे' मालिकेच्या प्रेस लाँचला होलोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर
Tula Japnar Aahe Marathi Serial : 'तुला जपणार आहे' या मालिकेतून पहिल्यांदाच मराठी मालिकांमध्ये वापरण्यात आला होलोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर
Feb 15, 2025, 03:11 PM ISTमहालात होणार जान्हवी जयंतचं लग्न! मालिकाविश्वात पार पडणार भव्य मंगलकार्य
मराठी मालिकाविश्वात पार पडणार भव्य मंगलकार्य, महालात सजणार जान्हवी आणि जयंतचा लग्नाचा मांडव. आदित्य-अनुष्काच्या साखरपुड्यामध्ये पारू सहभागी होईल का? जाणून घ्या सविस्तर
Jan 29, 2025, 05:46 PM ISTपाठकबाईंचं पुनरागमन! 'या' अभिनेत्यासोबत झळकणार झी मराठीच्या नव्या मालिकेत
'तुझ्यात जीव रंगला' फेम अक्षया देवधर लवकरच 'या' मालिकेतून पुनरागमन करणार आहे. सोबतीला असणार आहे 'हा' अभिनेता. जाणून घ्या सविस्तर
Oct 27, 2024, 04:46 PM ISTझी मराठीचे 25 वे वर्ष दमदार, रंगल जोरदार सेलिब्रेशन!
Zee Marathi Award 2024 : झी मराठीनं पूर्ण केले 25 वर्ष... सेलिब्रेशनसाठी खास थिम ते कलाकारांची उपस्थिती...
Oct 2, 2024, 06:23 PM ISTExclusive : डिसेंबरमध्ये नक्की काय होणार? 'लागिरं झालं जी' फेम निखिल-शिवानीने शेअर केलेल्या फोटोमागचं सत्य
झी मराठीवरील 'लागिरं झालं जी' मालिकेतील कलाकार निखिल चव्हाण आणि शिवानी बावकरचा फोटो चर्चेत. काय आहे त्यामागचं सत्य? निखिल चव्हाणने सांगितली EXLUSIVE माहिती
Aug 31, 2024, 12:56 PM ISTPHOTO: प्रदीप वेलणकरांची दुसरी लेक गाजवतेय छोटा पडदा, मधुरा वेलणकरच्या बहिणीला ओळखलं?
Marathi Actress Madhura Velankar Sister: ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांची धाकटी लेकही अभिनेत्री आहे. सध्या एका मालिकेतील तिची भूमिका चांगलीच गाजतेय.
Jul 11, 2024, 01:10 PM IST'झी मराठी'च्या आपल्या लाडक्या जोड्यांचं प्रेमाचं केळवण; पाहा फोटो
Zee Marathi TV Show Latest News: लग्न म्हटलं की मराठी कुटुंबात खूप प्रेमाने आणि आपुलकीने सगळे विधी पारंपरिक पद्धतींनी पार पाडले जातात. असाच एक विधी म्हणजे केळवणाचा जो लग्नाच्या आधी नातेवाईक आणि मित्र परिवार नवं दाम्पत्यासाठी करतात.
May 30, 2024, 12:17 PM ISTसुगंध प्रेमाचा, बहरणाऱ्या नात्यांचा; झी मराठी बहरतेय नव्या अवतारात!
सर्वत्र क्रिकेटचं वातावरण असतानाही, झी मराठीने आपली यशस्वी घौडदौड सुरूच ठेवलीये आणि क्रिकेटच्या मॅचेसना प्रेम मिळत असतानाही याकाळात झी मराठीलाही प्रेक्षकांचं अपार प्रेम मिळालं.
May 28, 2024, 01:16 PM IST'लाखात एक आमचा दादा' या मालिकेतून नितीश चव्हाण करणार झी मराठीवर पुन्हा एकदा कमबॅक
अशा या अतरंगी बहिणींचा सूर्या दादा आहे. लहानपणीच आई घर सोडून पळून गेली. म्हणून सूर्या चारही बहिणींची आई झाला. प्रचंड शिस्तीने त्याने बहिणींना वाढवलं आहे.
May 11, 2024, 01:07 PM IST‘देवमाणूस’ फेम अभिनेत्री करतेय आयपीएलचं अँकरिंग, व्हिडीओ व्हायरल
आता देवमाणूस फेम अभिनेत्री चक्क आयपीएलचं अँकरिंग करताना दिसत आहे. तिचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल होत आहे.
Mar 31, 2024, 08:13 PM IST'...म्हणून मी होळी खेळणं बंद केलं', मराठमोळ्या अभिनेत्रीने केला खुलासा
संपूर्ण भारतात होळीचा सण विविध प्रकारे साजरा केला जातो. अगदी लहान मुलांपासून तरुण आणि वृद्ध मंडळी देखील मोठ्या उत्साहाने होळी सण साजरा करताना दिसतात.
Mar 21, 2024, 05:08 PM ISTझी मराठीवर मनोरंजनाचा डबल धमाका; 'नवरी मिळे हिटलरला' आणि 'पुन्हा कर्तव्य आहे' १८ मार्चपासून भेटीला
झी मराठीवर दोन नव्या मालिकां प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. लवकरच झी मराठीवर दोन नव्या कोऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
Mar 17, 2024, 04:44 PM IST'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम बंद होणार? कुशल बद्रिकेच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण, म्हणाला 'कामाचं प्रेशर आणि...'
आता लवकरच हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. यातच आता अभिनेता कुशल बद्रिकेच्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
Mar 3, 2024, 04:18 PM IST'तुझी क्रश किंवा गर्लफ्रेंड कोण?' अंजिक्य राऊत म्हणाला, 'माझी नवीन...'
सध्या अजिंक्य हा सोनी मराठी वाहिनीवरील ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ या मालिकेत झळकत आहे. त्याबरोबरच तो 'कन्नी' चित्रपटामुळेही चर्चेत आहे.
Feb 24, 2024, 04:22 PM IST‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील 'इंद्रा'चा 'कार'नामा, फोटो केला शेअर
झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेमुळे अजिंक्य राऊत हा प्रसिद्धीझोतात आला. त्याने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.
Feb 18, 2024, 09:41 PM IST