zee chitra gaurav puraskar

'उमेश तू नसतास तर...', पुरस्कार मिळाल्यानंतर प्रिया बापट भावूक, म्हणाली 'मेहनतीची दखल...'

 प्रिया बापटने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिचा पती उमेश कामतचे आभार मानले आहेत. 

Mar 16, 2024, 03:33 PM IST

‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्यात लक्ष्मीकांत बेर्डेंना दिली अनोखी मानवंदना

यंदाच्या ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्यात मराठी सिने व नाट्यसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांना अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यात आली. 

Mar 15, 2024, 11:12 PM IST

'...म्हणून अजूनही तुझ्या हृदयात धडधड चालू आहे!', 'ती' कविता ऐकून पाणावले श्रेयस तळपदेचे डोळे

‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यावेळी श्रेयससाठी अमेय वाघने भावूक कविता सादर केली. ही कविता ऐकल्यावर उपस्थित असलेल्या सर्वांचेच डोळे पाणावले. 

 

Mar 13, 2024, 03:25 PM IST

Zee Chitra Gaurav Puraskar : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला मिळाली दोन नामांकन, म्हणाली 'एकाच वर्षी, एकाच विभागात...'

झी मराठीवरील 'मन उडू उडू झालं' या मालिकेतून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर ती सोनी मराठीवरील 'आनंदी हे जग सारे' या मालिकेत झळकली.

Mar 9, 2024, 10:28 PM IST

एक, दोन नव्हे तर तब्बल 6 अभिनेत्रींना मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार, सुकन्या मोने म्हणाल्या 'आम्हाला...'

यंदा 'झी चित्र गौरव पुरस्कार' सोहळ्यातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री विभागात प्रथमच सहा अभिनेत्रींना पुरस्कार देण्यात आला. आता याबद्दल अभिनेत्री सुकन्या मोने यांनी खास पोस्ट केली आहे.

Mar 6, 2024, 03:30 PM IST

Zee Chitra Gaurav 2023: 'अशोक सराफ म्हणजे...', झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यात मराठी कलाकार Emotional, मामांच्याही डोळ्यात पाणी

Zee Chitra Gaurav 2023: यंदाचा झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा हा खूप गाजणारा असणार आहे. कारण अनेक जेष्ठ कलाकारांसोब तरुण पिढीतल्या कलाकारांचा देखील गौरव केला जाणार आहे. 

Mar 23, 2023, 10:34 AM IST

झी चित्र गौरव पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न

मराठी चित्रपटसृष्टीसाठी ऑस्कर समजला जाणारा मानाचा “झी चित्र गौरव” पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या दिमाखात झाला. हा सोहळा तुम्हाला २५ मार्च रोजी संध्याकाळी ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर पाहता येणार आहे.

Mar 10, 2018, 12:10 AM IST