zee chitra gaurav award

'पैसे खर्च करुन, चित्रपटगृहात जाऊन...', सोनाली कुलकर्णीच्या 'त्या' पोस्टने वेधलं लक्ष

तिचा पहिला-वहिला मल्याळम चित्रपट ‘मलाइकोट्टई वालीबान’  प्रदर्शित झाला. या चित्रपटातील तिच्या कामाचं चहूबाजूने कौतुक झालं. 

Mar 9, 2024, 04:02 PM IST

Pushkaraj Chirputkar: आजीला झोपेत म्हणायचो 'अगं मला अवॉर्ड मिळतोय', अन् 25 वर्षानंतर स्वप्न सत्यात उतरलं!

Pushkaraj Chirputkar Awarded For Me Vasantrao Movie:  मी वसंतराव या चित्रपटासाठी पुष्कराज चिरपुटकरला पुरस्कार प्राप्त झाला. पुरस्कार मिळाल्यानंतर पुष्कराजचा आनंद गगनात मावेना झालाय. त्यावेळी त्याने एक पोस्ट (Emotional Post) शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Mar 27, 2023, 04:29 PM IST

झी गौरव २०२०: सर्व नियम पाळून झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना १३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता पाहता येणार आहे.

Aug 30, 2020, 12:27 PM IST

कोरोना : झी नाट्य आणि चित्र गौरव पुरस्कार पुढे ढकलले

झी समुहाचा अत्यंत महत्वाचा निर्णय 

Mar 12, 2020, 08:39 AM IST

स्पॉट लाईट | झी चित्र गौरव पुरस्कारातील मानकरी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 14, 2018, 01:33 PM IST