'झी २४ तास'च्या 'मुक्त चर्चा'मध्ये संजय राऊतांची 'रोखठोक' 'गुपितं' की 'भाकितं'
'झी २४ तास'वर झालेल्या 'मुक्तचर्चा' या कार्यक्रमात शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी अनेक मुद्यावर आपली मतं मांडली.
Jun 8, 2018, 07:04 PM ISTखडसेंना क्लीनचिट, पण अहवाल विसंगतीने भरलेला
माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या संदर्भातील एसीबीचा अहवाल झी २४ तासच्या हाती लागला आहे.
May 17, 2018, 01:16 PM ISTझी २४ तासचा दणका, गोसावी समाजाला मिळाला न्याय
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 29, 2018, 03:07 PM ISTझी २४ तासच्या शिलेदारांचं नितीन गडकरींकडून कौतुक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 29, 2018, 02:51 PM ISTमुंबई | झी २४ तास इम्पॅक्ट | एलफिन्स्टनचा पादचारी पूल झाला स्वच्छ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 28, 2018, 08:29 PM ISTराज्य सरकारच्या विनंतीनंतर तूर खरेदीला केंद्राची मुदत वाढ
महाराष्ट्रासाठी तूर खरेदीची मुदत १५ मे पर्यंत वाढविल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मानले केंद्रीय कृषिमंत्र्यांचे विशेष आभार
Apr 24, 2018, 05:31 PM ISTझी २४ तास इम्पॅक्ट, म्हैसाळ सिंचन उपसा योजनेला मुहूर्त मिळाला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 26, 2018, 06:21 PM ISTमुंबै बँक गैरव्यवहारावर नाबार्डचेही शिक्कामोर्तब
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गैरव्यवहार झी २४ तासने समोर आणल्यानंतर आता नाबार्डनेही आपल्या चौकशी अहवालामध्ये या गैरव्यवहारावर शिक्कामोर्तब केलंय.
Mar 19, 2018, 09:41 AM ISTमुंबै बँक गैरव्यवहारावर नाबार्डचेही शिक्कामोर्तब
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 19, 2018, 09:26 AM ISTमुंबई | मराठी भाषा गौरव दिनाचा अनोखा सोहळा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 27, 2018, 09:55 AM ISTमुंबई | मराठी भाषेच्या वैभवाचा गौरव झी चोवीस तासवर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 27, 2018, 07:52 AM ISTराज्यराष्ट्र आणि सांस्कृतिक राष्ट्र फरक सांगणारा भन्नाट दस्त'ऐवज'
हिमालयापासून दक्षिणेतील हिंद महासागरापर्यंत पसरलेल्या आपल्या भारतवर्षातील लोकांमध्ये भारतीयत्वाची एक भावना आहे. आपली समान संस्कृती आहे. त्यातील तत्त्व एकच आहे. यामुळेच आपल्यावर अनेक आक्रमणे होऊनही आपल्यातील एकत्वाची भावना डळमळली नाही. आपली संस्कृती, आपली जीवनशैलीच आपल्या राष्ट्राचे खरे चैतन्य आहे. सांस्कृतिक राष्ट्र हीच भारताची खरी ओळख आहे व त्यामुळेच ते कित्येक शतके चैतन्यपूर्ण संघटन म्हणून टिकून राहिले आहे.
Feb 26, 2018, 06:41 PM ISTVideo : मापात पाप, पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांला नागरिकांचा चोप व्हिडिओ वायरल
मापात पाप करणाऱ्या एका पेट्रोल पंपावरील कामगाराला नागरिकांनी चांगलाच चोप दिल्याची घटना सोशल मीडियावर चांगलीच वायरल होत आहे. शेरू सिंग असे कामगाराचे नाव आहे.
Feb 20, 2018, 11:10 PM ISTसर्वात कमी वयाचा राशिद खान बनला नंबर १ गोलंदाज, पाकिस्तानच्या सकलेन मुश्ताकला टाकले मागे
अफगाणिस्तान टीमचा स्टार स्पिनर राशिद खान आपल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर वन डे रँकिंगमध्ये क्रमांक १ चे स्थान पटकावले आहे. पण पहिला क्रमांक त्याला भारतीय गोलंदाज जसप्रित बुमराहसोबत शेअर करावा लागत आहे. झिम्बाव्बे विरूद्ध सिरीजमध्ये त्याने १६ विकेट घेतल्या. त्यामुळे त्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. दोघांची रेटिंग सध्या ७८७ अंक आहेत. यासोबत राशिद खानने आपल्या नावावर एक रेकॉर्ड केले आहे.
Feb 20, 2018, 10:31 PM ISTरॅम्बोच्या मृत्यूची बोंबाबोंब... पण
हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता सिल्वेस्टर स्टेलॉनच्या मृत्यूची सोशल मीडियावर अफवा पसरली आहे. त्यामुळे अशा चुकीच्या बातमीकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन स्वतः रॅम्बोने म्हणजे सिल्वेस्टरने केले आहे.
Feb 20, 2018, 08:12 PM IST