zareen khan aksar 2

निर्मात्यावर भडकली झरीन खान, म्हणाली न सांगताच घेतले दीर्घ 'Kissing Scenes'

बॉलिवूडचा दबंग खान सलमानसोबत 'वीर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलेली अभिनेत्री झरीन खान सध्या भलतीच चर्चेत आली आहे. ही चर्चा तिने चित्रपट निर्मात्यावर आरोप केल्यामुळे सुरू झाली आहे.

Nov 22, 2017, 07:44 PM IST