zakir naik

झाकीर नाईकच्या खास माणसाला 'आयसिस संशयित' म्हणून अटक

झाकीर नाईकच्या खास माणसाला 'आयसिस संशयित' म्हणून अटक

Jul 22, 2016, 05:38 PM IST

अभिनेता नाना पाटेकरांच्या रडारावर झाकीर नाईक, सलमान खान

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी द बॉम्बे आर्ट सोसायटीमध्ये आयोजित द पोट्रेट शोमध्ये सहभागी होउन आपल्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्याचवेळी त्यांनी झाकीर नाईक, सलमान खान यांना जोरदार टोला लगावला.

Jul 15, 2016, 10:42 PM IST

झाकीर नाईक याची झी मीडियाच्या प्रश्नाने बोलती बंद

इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन आयसीसीची विरोधक आहे आणि हिंसेचं कुठलही समर्थन करत नाही, असं स्पष्टीकरण डॉ. झाकीर नाईकने दिले. दरम्यान, पत्रकार परिषदेत झी मीडियाचे प्रतिनिधी राकेश त्रिवेदी यांच्या प्रश्नाने झाकीर याची बोलती बंद झाली.

Jul 15, 2016, 07:17 PM IST

झाकीर नाईकची सारवासारव

इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन आयसीसीची विरोधक आहे आणि हिंसेचं कुठलही समर्थन करत नाही, असं स्पष्टीकरण डॉ. झाकीर नाईकनं दिलंय. शिवाय आत्मघातकी हल्ले इस्लामविरोधी असल्याचंही सांगताना युद्धात असे हल्ले योग्य असल्याचं मत झाकीर नाईकनं आज सौदी अरेबियातून व्यक्त केलं.

Jul 15, 2016, 06:20 PM IST

मी शांतीदूत... काहीही चुकीचं करत नाही - झाकीर नाईक

वादग्रस्त इस्लाम प्रचारक झाकिर नाईकनं व्हिडिओ कॉलिंग सेवा 'स्काईप'च्या माध्यमातून मीडियाशी संपर्क साधला. 

Jul 15, 2016, 12:28 PM IST

झाकिर नाईकांचं मुंडकं छाटणाऱ्याला ५० लाखांचं बक्षीस

बांग्लादेशात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी इस्लाम धर्मप्रचारक झाकिर नाईक यांच्याकडून प्रेरणा घेतल्याचं म्हटलं... आणि त्यानंतर डॉ. झाकीर नाईक वादात अडकले... हेच झाकीर नाईक आता हिंदू संघटनांच्या टार्गेटवर आलेत. 

Jul 14, 2016, 12:26 PM IST

झाकीर नाईक यांच्यावरील आरोप खपवून घेतले जाणार नाहीत - अबू आझमी

झाकीर नाईक यांच्यावर सुरू असलेल्या वादात आता समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी उडी घेतलीय. 

Jul 13, 2016, 04:23 PM IST

आत्महत्येवर झाकीर नाईकचं धक्कादायक उपदेश

बांग्लादेशमधील दहशतवादी हल्ल्यानंतर समोर आलेलं नाव झाकीर नाईक सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. दहशतवाद्याने शेवटच्या ट्विटमध्ये झाकीर नाईकचा उल्लेख केला होता त्यानंतर झाकीर नाईकची ज्या चॅनेलवरुन तरुणांची माथी भडकावचा तो पीस टीव्ही बंद करण्यात आला आहे.

Jul 13, 2016, 04:06 PM IST

पंतप्रधानांचा केनियातून झाकीर नाईकांवर निशाणा

धर्मप्रचारकांनी द्वेष आणि अशांततेचा प्रसार करणे समाजासाठी धोकादायक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 

Jul 12, 2016, 12:11 AM IST

झाकीर नाईक यांनी अखेर मौन सोडले

वादग्रस्त प्रचारक झाकीर नाईक यांनी आरोपांवर अखेर मौन सोडलं आहे. झाकीर नाईक यांनी एक वक्तव्य जारी केल्याचं सांगण्यात येतं. यात नाईक यांनी म्हटलंय, मी दहशतवादासोबत नाही, मला कोणत्याही चौकशी एजन्सीने संपर्क केलेला नाही.

Jul 11, 2016, 10:31 PM IST

झाकीर नाईक मुंबईत येणार की नाही यावर सस्पेंस

आपल्या वादग्रस्त व्याख्यानांमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे डॉ. झाकीर नाईक, आज मुंबईत परत येण्याची शक्यता आता मावळल्यात जमा आहे. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशननं उद्या जाहीर केलेली पत्रकार परिषदही रद्द करण्यात आली आहे. 

Jul 11, 2016, 02:40 PM IST

दहशतवाद्याने केलं होतं झाकीर नाईकवर शेवटचं ट्विट

हिजबुल मुजाहिदीनचा 'पोस्टर बॉय' बुरहान वाणीचा शेवटचा ट्विट पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. या पोस्टमध्ये धर्म प्रचारक झाकीर नाईकचा उल्लेख करण्यात आला आहे. अनंतनागमध्ये शुक्रवारी जवानांसोबत झालेल्या चकमकीत बुरहान मारला गेला होता. बुरहानने त्याच्या ८ जुलैच्या शेवटच्या पोस्टमध्ये झाकीर नाईकचं समर्थन केलं होतं.

Jul 10, 2016, 07:03 PM IST