zaki ur rehman lakhvi

मुंबई हल्ल्यातील आरोपी : लष्कर-ए-तोयबाचा कमांडर लकवी याला 15 वर्षांची शिक्षा

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड ( Mumbai attack mastermind) लष्कर-ए-तोयबाचा ऑपरेशन्स कमांडर  (Lashkar-e-Taiba operations commander) झाकी उर रहेमान लकवी (Zaki-ur-Rehman Lakhvi ) याला शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 

Jan 9, 2021, 07:45 PM IST

हाफिज सईद, दाऊद इब्राहीमसह मोस्ट वॉन्टेडची यादी भारत देणार अमेरिकेला

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारत अमेरिकेला मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची एक यादी देणार आहे. यात २६/११ हल्ल्याशी संबंधीत दहशतवाद्यांची यादी आहे. 

Sep 23, 2015, 09:43 PM IST

26/11 हल्ल्याचा कट पाकिस्तानातच रचला गेला, पाकिस्तानी माजी गुप्तचर प्रमुख

मुंबईवरील '26/11'चा दहशतवादी हल्ला पाकिस्ताननंच केला हे कटू सत्य असून, ते कबूल करा आणि दोषींवर खटला चालवून शिक्षा करा, अशी पोलखोल खुद्द पाकच्याच गुप्तचर विभागाचे माजी महासंचालक तारीक खोसा यांनी केली आहे. या हल्ल्याचे तपास अधिकारी म्हणून काम केलेले खोसा यांनी पाकिस्तानची पोलखोल करत दहशतवादी कसाब हा पाकिस्तानी होता. लष्कर-ए-तोयबानं हल्ल्याचा कट रचला आणि कराचीतून हल्ल्या वेळी सूचना दिल्या, असंही जगजाहीर केलं आहे.

Aug 5, 2015, 09:30 AM IST

२६/११चा मास्टरमाईंड लकवीला जामीन, पण सुटका नाही

दहशतवादाविरोधात कठोर पावलं उचलू अशी वल्गना पाकच्या पंतप्रधानांनी केली असतानाच पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी कोर्टानं २६/११च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड झकीर उर रेहमान लखवीला जामीन मंजूर केला आहे. 

Dec 18, 2014, 04:40 PM IST