yukta mookhey

जगातील सर्वात सुंदर मुलगी, जिचे जीवन बनले नरक; 18 वर्षात एका हिटसाठी तळमळली!

Yukta Mookhey Struggle Story: जगातील सर्वात सुंदर मुलगी, जिचे जीवन बनले नरक; 18 वर्षात एका हिटसाठी तळमळली!. ज्या मुलीने जगातील सर्वात सुंदर मुलीचा किताब पटकावला होता तिचं वैयक्तिक आयुष्य मात्र उद्ध्वस्त झालं. 

Dec 5, 2024, 12:21 PM IST

मिस वर्ल्ड बनली पण करिअर फ्लॉप, नवऱ्याने केला खूप छळ, आता जगतेय असं आयुष्य; ओळखणंही कठीण

युक्ता मुखी इंडियन सिविक एक्टिविस्ट आणि मिस वर्ल्ड 1999  हे किताब तिने पटकावले आहेत. ती हा किताब जिंकणारी चौथी भारतीय महिला आहे. यामध्ये मिस वर्ल्ड 2024 मध्ये तिला स्पॉट केलं गेलं. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Mar 11, 2024, 12:53 PM IST

युक्ती मुखीने केली पती विरोधात अनैसर्गिक सेक्सची तक्रार

माजी मिस वर्ल्ड आणि बॉलीवुड अभिनेत्री युक्ती मुखी हीने आपला पती प्रिन्स तुली यांच्या विरोधात आंबोली पोलिस स्टेशनमध्ये कौटुंबिक हिंसा आणि लैंगिक छळाची तक्रार दाखल केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार मुखीने आपल्या तक्रारीत पती तिला नेहमी मारहाण आणि शिव्या देत होता असे म्हटले आहे.

Jul 8, 2013, 05:12 PM IST