'बारामती हा गड नाही, ही सेवा' युगेंद्र पवार अर्ज भरण्यासाठी निघताच आत्याचा कानमंत्र
Maharashtra Assembly Election 2024 : राजकारणाच्या रणांगणात तुल्यबळ लढत... मात्र बारामतीत नात्यांची किनार लक्ष वेधणारी. पाहा काय म्हणाल्या सुप्रिया सुळे... अगदी जसंच्या तसं.
Oct 28, 2024, 10:34 AM IST
बारामतीतून युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर
Yugendra Pawar announced his candidacy from Baramati
Oct 24, 2024, 08:40 PM ISTयुगेंद्र पवार बारामतीमधून लढणार, सूत्रांची माहिती; उमेदवारी कधी भरणार तारीखही ठरली
Maharashtra Assembly Election Yugendra Pawar
Oct 22, 2024, 02:30 PM ISTबारामतीत जिंकणं लांबच, अजित पवारांविरोधात लढणाऱ्याचं डिपॉझिटही होत जप्त; आता पुतण्या देणार टक्कर?
Ajit Pawar Vs Yugendra Pawar : बारामतीत हा महाराष्ट्रातील सर्वात हायव्होल्टेज मतदारसंघ आहे. अजित पवरांच्या या मतदारसंघात यंदाची लढत खूपच लक्षवेधी होणार आहे.
Oct 21, 2024, 09:55 PM IST
सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर युग्रेंद्र पवार आमदार, बारामतीत झळकले बॅनर, राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण
Maharashtra Politics : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत लावण्यात आलेल्या बॅनरने सर्वांचं लक्ष वेधलंय. या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय.
Sep 22, 2024, 07:43 AM ISTबारामतीमधील जनसन्मान यात्रेनंतर आता स्वाभिमानी यात्रा
Baramati Yugendra Pawar To Start Swabhiman Yatra From Today
Sep 10, 2024, 12:10 PM ISTअजित पवारांना टक्कर देणार त्यांच्याच धाकट्या भावाचे सुपूत्र; बारामतीच्या राजकारणात पुन्हा काका पुतण्याची लढाई
Maharashtra Politics : युगेंद्र पवार बारामतीमधून विधानसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनीच तसे संकेत दिलेत. युगेंद्र पवारांना उमेदवारी मिळाल्यास बारामतीत काका विरुध्द पुतण्या लढाईचा दुसरा अंक पाहायला मिळू शकतो.
Aug 12, 2024, 10:24 PM ISTबारामती विधानसभेचे नेतृत्व नव्या दमाकडे; युगेंद्र पवारांच्या नावाचे जयंत पाटलांकडून संकेत
Jayant Patil Hints Yugendra Pawar Candidate For Baramati Vidhan Sabha Constituency
Aug 12, 2024, 02:50 PM ISTबारामतीत विधानसभेला काका विरुद्ध पुतण्या? सुप्रियांचं सूचक विधान; म्हणाल्या, 'कोणतीही...'
Ajit Pawar Vs Yugendra Pawar: बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढाई लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली आता पुन्हा इथे पवार विरुद्ध पवार लढाई पाहायला मिळणार अशी शक्यता आहे.
Jul 6, 2024, 04:48 PM ISTबारामतीच्या राजकारणात नव्या दादाची एन्ट्री निश्चित! अजित पवारांना टक्कर देण्यासाठी शरद पवारांची मोठी खेळी
विधानसभेला अजित पवारांच्या विरोधात पुतणे युगेंद्र पवार बारामतीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.. त्यामुळे लोकसभेपासून अॅक्टीव मोडवर असलेल्या युगेंद्र पवाराची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झालीय.
Jun 19, 2024, 05:55 PM IST
Political News | अजित पवारांना टोला देत शरद पवारांनी बारामतीच्या राजकारणाबाबत दिले मोठे संकेत
Sharad Pawar Hints Yugendra Pawar Entry From Vidhan Sabha election
Jun 19, 2024, 01:15 PM IST'आम्हाला बारामतीचा दादा बदलायचाय'; थेट शरद पवारांकडे गाऱ्हाणं
maharashtra vidhan sabha election 2024 baramati constituency Again likely to be pawar Vs Pawar
Jun 11, 2024, 03:25 PM IST'बारामतीचा दादा बदलायचाय, तुम्ही..', कार्यकर्त्यांची शरद पवारांकडे मागणी; अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Baramati Constituency: लोकसभेच्या निडवणुकीमध्ये बारामतीत पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळाला. याचाच रिकॅप आता विधानसभेला पाहायला मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
Jun 11, 2024, 11:04 AM ISTVIDEO | पवार कुटुंबात पुन्हा वाद? कुस्तीगीर परिषद अध्यक्षपदावरुन वाद
VIDEO | पवार कुटुंबात पुन्हा वाद? कुस्तीगीर परिषद अध्यक्षपदावरुन वाद
Jun 6, 2024, 04:40 PM ISTMaharastra Politics : बारामतीत दोन भावांमध्ये जुंपणार? पवारांची यंग ब्रिगेड विधानसभेच्या तयारीला
Yugendra Pawar vs Jay Pawar : बारामतीत लोकसभेचा निकाल कोणाच्या दिशेने लागणार? अशी चर्चा सुरू असताना आता विधानसभेची तयारी सुरू झालीये. बारामतीची (Baramati Politics) लढाई आता दोन भावांमध्ये जुंपणार का? असा सवाल विचारला जातोय.
May 23, 2024, 08:00 PM IST