YouTube वर सर्वाधिक सबस्क्रायबर्स असणारे चॅनेल्स कोणते?
दरम्यान YouTube वर सर्वाधिक सबस्क्रायबर्स असणारे चॅनेल्स कोणते आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर मग जाणून घ्या
Aug 8, 2023, 06:11 PM IST
Richest Youtuber In India 2023: भारतातील 'हे' युट्यूबर करतात कोटींची कमाई
यूट्यूब प्लॅटफॉर्मवर असे अनेक YouTubers आहेत ज्यांनी केवळ भारतातच नाही तर इतर देशांमध्येही आपला ठसा उमटवला आहे. हे youtubers करोडोंची कमाई करतात. अशाच भारतातील महत्त्वाच्या YouTubers विषयी जाणून घेऊयात...
May 14, 2023, 06:29 PM ISTYouTube Channel Ban: केंद्राचा मोठा निर्णय! 20 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स असलेल्या 'या' YouTube Channels वर बंदी
खोट्या बातम्या पसरवणाऱ्या 6 YouTube Channel वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. यामध्ये तुमचे तर YouTube Channels नाही ना, पाहा बंदी घातलेल्या सहा YouTube Channels ची यादी...
Jan 12, 2023, 04:23 PM ISTVideo | अफवा पसरवणाऱ्या युट्यूब चॅनल्सची आता खैर नाही
YouTube channels that spread rumors are no longer good
Sep 26, 2022, 07:15 PM ISTमोठी बातमी : केंद्र सरकाचा दणका, फेक न्यूज देणारी ही चॅनेल्स ब्लॉक
Indian govt blocks 22 YouTube channels : प्रेक्षकांची दिशाभूल करण्यासाठी खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल केंद्राच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 22 YouTube आधारित न्यूज चॅनेल ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत.
Apr 6, 2022, 02:22 PM ISTमोदी सरकारचा डिजिटल स्ट्राइक! 18 भारतीय Youtube चॅनेलवर पहिल्यांदाच बंदी, जाणून घ्या कारण
I&B Ministry blocks 18 Indian YouTube channels: खोट्या बातम्या आणि भारतविरोधी मजकूर पोस्ट केल्याबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (I&B मंत्रालय) 18 भारतीय आणि चार पाकिस्तान-आधारित YouTube न्यूज चॅनेल ब्लॉक केले आहेत
Apr 5, 2022, 04:10 PM ISTVideo : पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई
India Banned Pakistani Websites and Youtube Channels
Jan 22, 2022, 08:40 AM ISTGoogleचा चीनला झटका, २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स केले डिलीट
गूगलने (Google) चीनला चांगला दणका दिला आहे. गूगलने चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स डिलीट केली आहेत.
Aug 7, 2020, 11:36 AM IST