youth congress

खुर्च्या फेकल्या, तुंबळ हाणामारी; मुंबईत युवक काँग्रेसच्या बैठकीत जोरदार राडा, पाहा Video

Youth Congress meeting Video: शाब्दिक कलह वाढल्यानंतर वाद चांगलाच पेटला आणि दोन्ही गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यानंतर त्यांनी बैठकीत राडा घातल खुर्च्या एकमेकांवर भिरकावल्या.

Jun 17, 2023, 09:29 PM IST

Nashik : माझा खंबीर पाठीराखा... सत्यजित तांबे यांच्या जवळच्या सहकाऱ्याचे निधन

Manas Pagar : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालाआधीच सत्यजित तांबे यांना मोठा धक्का बसला आहे. सत्यजित तांबे यांचे जवळचे सहकारी मानस पगार यांचे अपघाती निधन झाले आहे

Feb 2, 2023, 01:14 PM IST

MPSC परीक्षा पुढे ढकलल्याने युवक काँग्रेसकडून निषेध, महाविकासआघाडीला घरचा आहेर

पुण्यात एमपीएससीचे विद्यार्थी रस्त्यावर

Mar 11, 2021, 03:36 PM IST

नागपूर मेट्रोला अल्प प्रतिसाद, युवक काँग्रेसची मेट्रोत आढावा बैठक

 मेट्रो रिकामीचा धावत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी युवक काँग्रेसने अनोखे आंदोलन केले.

Sep 25, 2019, 07:03 PM IST

युवा काँग्रेसच्या रॅलीत पत्रकार महिलेची छेडछाड !

जंतर मंतरवर आयोजित केलेल्या युवा काँग्रेस रॅलीच्या वेळेस काही अज्ञात लोकांनी छेडछाड केल्याचा आरोप गुरुवारी रात्री एका पत्रकार महिलेने केला. तिने दिल्ली पोलिसांकडे तशी तक्रार देखील दाखल केली. वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणाले की, पत्रकार महिलेले अशी तक्रार केली असून आम्ही याविरुद्ध छेडछाडीची तक्रार नोंदवली आहे आणि त्यासंदर्भात तपास देखील चालू आहे. तक्रार करण्याऱ्या महिलेने कोणाचे नाव सांगितले नाही. 

Aug 11, 2017, 10:27 AM IST

'अब की बार, लॉलीपॉप सरकार'

आज एप्रिल फूल डेच्या निमित्ताने युथ काँग्रेसने मोदी सरकारने आतापर्यंत दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ लॉलीपॉप वाटून अनोखे आंदोलन केले. 

Apr 1, 2015, 01:16 PM IST