young boys

Fact Check : जीवघेणा स्टंट, जीवावर बेतला

बातमी आहे तुम्हाला सावध करणारी. आज आम्ही असा व्हिडिओ दाखवणार आहोत तो व्हिडिओ पाहा आणि तुमच्या मुलांना समज द्या.

 

Jul 15, 2022, 12:02 AM IST

बंधाऱ्याच्या गाळात अडकून दोन तरुणांचा मृत्यू

पाहा कुठे घडली ही घटना 

Sep 22, 2020, 01:34 PM IST

'येताव' नावाचं नवंकोरं ऍप पाहिलं?

काही तरुणांनी पुढाकार घेत हे ऍप तयार केलं आहे 

 

Jan 15, 2020, 10:30 PM IST

VIRAL VIDEO : तरुणीची गळाभेट घेण्यासाठी तरुणांची रांगच रांग

तरुणीनं मोठ्या आनंदानं मुलांची गळाभेट घेत त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या

Jun 19, 2018, 08:39 AM IST

एकट्या मुलाला हेरते ही सुंदर तरुणी नंतर करते मैत्री आणि पुढे...

दिल्ली ते नोएडा येथील हॉटेलमध्ये एकटे बसलेल्या तरुणांना एक सुंदर तरुणी हेरते आणि त्यांच्यासोबत मैत्री जमवते. त्यानंतर ती आपल्या कारमध्ये बसवून अशा ठिकाणी घेऊन जाते की, तुम्ही कधी विचारही करणार नाहीत.

Apr 26, 2016, 10:11 AM IST

सेक्स सीन पाहून किशोरवयींमध्ये वाढते कामुकता

एका नव्या अभ्यासानुसार मुलांमध्ये लैंगिकता वाढीचे कारण स्पष्ट झाले आहे. अनेक चित्रपटात सेक्सची भडक दृश्य दाखविली जातात. त्यामुळे मुलांच्या कामुकतेत वाढ होत असते. त्यादृष्टीने किशोरवयीन मुले विचार करतात. यातूनच त्यांची लैंगिकता वाढीला लागत असल्याचे संशोधनाव्दारे स्पष्ट झाले आहे.

Jul 20, 2012, 02:33 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x