you will be shocked to know the reason

बहीण असूनही काजोलशी बोलत नाही राणी मुखर्जी? कारण जाणून बसेल धक्का

काजोल आणि राणी मुखर्जी केवळ को-स्टार्सच नाहीत तर चुलतबहिणीही आहेत हे फार कमी लोकांना माहिती असेल. 'कॉफी विथ करण 8' शोदरम्यान राणी मुखर्जीने आणि काजोलनेही त्यांच्या नात्याबद्दल अनेक रंजक खुलासे केले होते. राणी मुखर्जी आणि काजोल बहिणी असूनही आणि एकाच इंडस्ट्रीतील असूनही करिअरच्या सुरुवातीला एकमेकांशी बोलले नव्हत्या. मात्र काही काळापूर्वी त्यांच्यातील अंतर संपल्याचे राणीने सांगितलं.

Mar 20, 2024, 07:53 PM IST

कतरिना कैफने अक्षय कुमार लगावलीली कानशीलात; कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ तिच्या कूल स्टाइलसाठी ओळखली जाते

Aug 5, 2022, 10:07 PM IST