yograj singh

'रोहित शर्मा 50 वर्षाचा होईपर्यंत...', युवराजच्या वडिलांनी BCCI ला स्पष्टच सांगितलं, 'जसं सेहवागला...'

भारताचे माजी क्रिकेटर योगराज सिंग (Yograj Singh) यांनी बीसीसीआयला (BCCI) खेळाडूंवरील वयाची मर्यादा हटवावी असं आवाहन केलं आहे. तसंच रोहित शर्मा (Rohit Sharma) 50 वर्षांचा होईपर्यंत खेळू शकतो असंही ते म्हणाले आहेत.

 

May 13, 2024, 07:58 PM IST

ICC ODI World Cup 2023 : ' म्हणून टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकणार नाही', खळबळजनक भविष्यवाणी करत युवराज सिंग ने ठेवलं वर्मावर बोट!

Yuvraj Singh on Team India: टीम इंडियाचा माजी स्टार ऑलराऊंडर आणि 2011 चा वर्ल्ड कप विजेता युवराज सिंह याने मोठं वक्तव्य केलंय.

Jul 11, 2023, 08:36 PM IST

'विराटला वर्ल्ड कप जिंकू द्यायचा नव्हता म्हणून...'; युवराज सिंहच्या वडिलांची धोनीवर सडकून टीका!

Yograj Singh on MS Dhoni: युवराज सिंगचे (Yuvraj Singh Father) वडील योगराज सिंग (Yograj Singh) यांनी पुन्हा एकदा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर (MS Dhoni) सडकून टीका केली आहे. 

Jul 11, 2023, 07:29 PM IST

"मी हात जोडतो, पण अर्जुनला ओपनिंगला पाठवा"

IPL 2023: माझ्या मते अर्जुनने (Arjun Tendulkar) तिसऱ्या क्रमांकावर येऊन फलंदाजी केली पाहिजे. जर तो वरती येऊन खेळला आणि टी-20 मध्ये ओपनिंग केली तर जग त्याचं नाव लक्षात ठेवेल असा विश्वास त्याचे प्रशिक्षक योगराज सिंग (Yograj Singh) यांनी व्यक्त केला आहे. 

 

Apr 30, 2023, 02:21 PM IST

SMAT 2022: आयपीएल, मुंबईकडून मिळाली नाही संधी, आता गोव्याकडून अर्जुन तेंडुलकरची हवा

सय्यद मुश्ताक अशी ट्रॉफी स्पर्धेत अर्जुन तेंडुलकरची भेदक गोलंदाजी, केली सर्वोत्तम कामगिरी

Oct 14, 2022, 09:41 PM IST

अर्जुनची भारतीय संघात होणार एन्ट्री? विश्वविजेत्या खेळाडूच्या वडिलांकडून घेतोय प्रशिक्षण

टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या खेळाडूच्या वडिलांची अर्जुनसाठी प्रशिक्षकपदी निवड

Sep 25, 2022, 06:56 PM IST

धोनीवर टीका करणाऱ्या आपल्या वडिलांबद्दल युवराज म्हणतो...

भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Jun 11, 2019, 05:26 PM IST

VIDEO:सपना चौधरीबरोबर दिग्गज क्रिकेटपटूच्या वडिलांचा डान्स

हरियाणवी डान्सर सपना चौधरी बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर चर्चेमध्ये आहे.

Aug 15, 2018, 06:13 PM IST

'धोनीच्या राजीनाम्यामुळेच युवराजचं कमबॅक'

धोनीनं कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यामुळेच युवराज सिंगचं कमबॅक झाल्याची प्रतिक्रिया युवराजचे वडिल योगराज सिंग यांनी दिली आहे.

Jan 7, 2017, 10:11 PM IST

धोनीनं कर्णधारपद सोडल्यावर युवीचं कमबॅक पण ट्रेण्ड योगराजचा

भारताच्या वनडे आणि टी 20 टीममध्ये युवराज सिंगनं कमबॅक केलं आहे. 15 जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या वनडे आणि टी 20 सीरिजमध्ये युवराज मैदानात दिसेल.

Jan 6, 2017, 10:52 PM IST

युवराजचे वडील परत बोलले

मोहालीमध्ये झालेल्या टी 20 आधी युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीवर टीका केली होती.

Mar 28, 2016, 10:41 PM IST

युवराजच्या वडिलांची धोनीवर पुन्हा टीका

 

नवी दिल्ली : भारतीय संघाचा ऑलराउंडर क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी पुन्हा एकदा कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर निशाणा साधलाय. 

योगराज यांनी शनिवारी मिड डेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान युवराजवर होत असलेल्या अन्यायाबद्दल धोनीवर कडाडून टीका केली. 

Mar 27, 2016, 03:02 PM IST

माझ्या वडिलांच्या वक्तव्याशी माझा संबंध नाही - युवराज सिंह

युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांनी टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीवर वाईट शब्दात हल्ला चढवला होता. आपल्या वडिलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत युवराज सिंहनं सांगितलं की, मीडियामध्ये जे वक्तव्य आलं त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. 

Apr 8, 2015, 12:20 PM IST

एक दिवस धोनीला भीक मागावी लागेल: योगराज सिंह

क्रिकेटपटू युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांनी पुन्हा एकदा टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीवर निशाणा साधलाय. त्यांनी धोनीबद्दल अनेक आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान केले आहेत. टीम इंडियामध्ये मुलगा युवराजला जागा न मिळाल्यानं योगराज सिंह यांनी पुन्हा धोनीलाच दोषी ठरवलंय. 

Apr 7, 2015, 03:24 PM IST

युवराज असा नाही की बर्फाप्रमाणे वितळेल : योगराज सिंग

अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याला फब्रेवारी २०१५ मध्ये होणाऱ्या विश्व चषक क्रिकेट स्पर्धेत खेळणार नाही. त्याची टीम इंडियामध्ये निवड करण्यात आलेली नाही. यावर प्रतिक्रिया देताना त्याचे वडील म्हणालेत, तो काही बर्फ नाही, की लगेच विरघळून जाईल. त्याची मानसिकता कणखर आहे.

Jan 7, 2015, 08:40 PM IST