yogita bihani

विकेंडला The Kerala Story पाहायचाय? तिकीट काढण्याआधी पाहा चित्रपटाचा Review

The Kerala Story Review :  द केरला स्टोरी हा चित्रपट केरळमध्ये घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारीत आहे. या चित्रपटात केरळमधल्या चार मुलींची कहानी दाखवण्यात आली आहे. कशा प्रकारे त्या मुली ISIS संघटनेचा भाग होतात आणि धर्मपरिवर्तन करत त्यांना कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो. 

May 5, 2023, 11:08 AM IST