yogi

UP Election 2022: योगी आदित्यनाथ यांचा डबल धमाका, आजपर्यंत कोणताही मुख्यमंत्री करु शकला नाही हा 'विक्रम'

उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ 'पुन्हा येणार, पुन्हा येणार'

 

Mar 10, 2022, 12:54 PM IST

Assembly Election Result 2022 LIVE: 5 पैकी 4 राज्यांमध्ये भाजपची बल्ले बल्ले , पंजाबमध्ये आप सुसाट

5 पैकी 4 राज्यांमध्ये भाजपची बल्ले बल्ले , पंजाबमध्ये आप सुसाट

Mar 10, 2022, 10:35 AM IST

Share Market : निवडणूक निकालांचे पडसाद शेअर बाजारावर; सेंसेक्सची 'इतकी' मोठी उसळी

Share Market : देशातील उत्तर प्रदेश, पंजाब आणि इतर राज्यांमधील निवडणुकांचे निकाल हाती येणाचा दिवस शेअर बाजारासाठी नवी उमेद घेऊन आला आहे. 

 

Mar 10, 2022, 09:40 AM IST

ResultsOnZee | उत्तरप्रदेशात भाजप राखणार का गड? पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर निवडणूकांचा आज निकाल

सा-या देशाचं लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज लागणार आहे. आठ वाजता मतमोजणीला सुरूवात होणार असून सर्वात पहिला कल झी २४ तासवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे.

Mar 10, 2022, 07:13 AM IST

इंशाअल्लाह...योगी को न बनने देंगे CM; औवेसीच्या विधानानंतर राजकीय वाद पेटला

 उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका पुढच्या वर्षी होणार आहेत. त्याकरीता राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे

Jul 3, 2021, 02:35 PM IST

मुख्यमंत्री योगींनी दिले हाथरस प्रकरणाच्या CBI चौकशीचा प्रस्ताव

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस प्रकरणाची सीबीआय चौकशीचा प्रस्ताव दिले आहेत.

Oct 3, 2020, 10:26 PM IST

परराज्यात अडकलेल्या मजुरांना परत आणणार- योगी आदित्यनाथ

देशातील इतर भागांमध्ये असणाऱ्या राज्यातील स्थलांतरीत मजुरांना टप्प्याप्प्याने त्यांच्या मुळ गावी, घरी आणलं जाणार आहे 

Apr 24, 2020, 08:30 PM IST
All Saint March To Ayodhya For Ram Mandir Postponed After CM Yogi Adityanath Request PT2M43S

प्रयागराज | पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संतांनी अयोध्येकडील कूच पुढे ढकलले

All Saint March To Ayodhya For Ram Mandir Postponed After CM Yogi Adityanath Request
पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संतांनी अयोध्येकडील कूच पुढे ढकलले

Feb 17, 2019, 02:05 PM IST

२०१९ च्या निवडणुकीआधी भाजपवर आणखी एक मित्रपक्षाची टीका

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपचा मार्ग कठीण

Dec 27, 2018, 05:55 PM IST

फैजाबादचं नाव अयोध्या, योगींची घोषणा

योगी आदित्यनाथांची आणखी एक घोषणा

Nov 6, 2018, 06:34 PM IST

उत्तर प्रदेश: सपा- बसपाच्या राजकीय सौदेबाजीमुळे पराभव - आदित्यनाथ

उत्तर प्रदेशातील लोकसभा पोटनिवडणूकीत झालेल्या दारूण पराभवानंतर मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी प्रतिक्रीया दिली आहे. 'आदित्यनाथ म्हणतात, हा जनतेने अप्रत्यक्षपणे दिलेला निर्णय आहे. आम्ही जनतेच्या भावनांचा आदर करतो. पण, उत्तर प्रदेशच्या राजकारणात सौदेबाजी झाली आहे'. 

Mar 14, 2018, 06:29 PM IST

उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रगीत न गाणाऱ्या मदरशांवर योगी सरकार करणार कारवाई

उत्तर प्रदेशमध्ये ज्या मदरशांमध्ये १५ ऑगस्टला राष्ट्रगीत नाही गायलं गेलं त्या मदरशांविरोधात योगी सरकार कडक कारवाई करणार असल्याचं बोललं जातंय.

Aug 17, 2017, 05:15 PM IST

गोरखपूर: डॉ. कफील खान यांची बीआरडी मेडिकल हॉस्पिटलमधून हकालपट्टी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बीआरडी हॉस्पीटलला भेट दिली.

Aug 13, 2017, 08:45 PM IST

लखनऊमध्ये मोदी आणि योगींची एकत्र योगासनं

आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. देशातला सर्वात मुख्य कार्यक्रम उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पार पडला. लखनऊच्या रमाबाई आंबेडकर मैदानात घेण्यात आला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः हजेरी लावली. दरवर्षी प्रमाणे यंदाही मोदी स्वतः सर्वसामान्य मुलामध्ये जाऊन योगासनं करताना दिसले. अतिशय उत्साहात मोदींनी इतरांपेक्षा जवळपास अर्धातास आधीच सगळी योगासनं संपवली.

Jun 21, 2017, 08:24 AM IST