yogi aditynath

संजय राऊत यांचा टोला : वाह रे वा यांचं परिवर्तन.. योगी... भोगी?

उत्तर प्रदेशमध्ये भोंगे उतरवण्यात आलेले नाहीत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे जे काही पालन करायचे आहे ते करण्यात आले आहे. 

Apr 29, 2022, 12:32 PM IST

भोंग्यावरून राजकारण....उत्तर प्रदेशात पडसाद, अजान विरोधात हनुमान चालीसा पठण

अजान विरुद्ध हनुमान चालीसा : उत्तर प्रदेशात मुख्यमंत्र्यांच्या एका आदेशानंतर भोंगे बंद

Apr 21, 2022, 08:00 AM IST

काँग्रेस नेता म्हणाला; मुख्यमंत्र्यांना झोपडीसाठी जमीन देऊ

उत्तराखंड विधानसभेच्या निवडणुकीसाठीचे मतदान पार पडलं आहे. तर, उत्तर प्रदेशात 7 पैकी 4 टप्प्यातील मतदान पूर्ण झालंय. त्यामुळे आता उरलेल्या तीन टप्प्यांसाठी विविध राजकीय पक्षांचे नेते निवडणूक प्रचारासाठी उत्तर प्रदेशमध्ये दाखल होत आहेत.

Feb 24, 2022, 09:10 PM IST

राजपथावर या राज्याच्या चित्ररथानं पटकावला पहिला मान

दरवर्षी 26 जानेवारीला राजपथावर परेडमध्ये चित्ररथही समाविष्ट असतात. यंदा कोणत्या राज्यानं पहिला येण्याचा मान पटकावला आहे वाचा सविस्तर

Jan 28, 2021, 11:53 AM IST

उद्धव ठाकरेंकडून योगी आदित्यनाथ यांचं अभिनंदन

 योगी आदित्यनाथांनी दिलेल्या कर्जमाफीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं खास अभिनंदन केलंय.

Apr 5, 2017, 12:01 PM IST

उत्तर प्रदेशमध्ये योगीराज, १०० पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर योगी आदित्यनाथ एकामागो एक निर्णय घेतायत तसेच निर्णयाची अंमलबजावणी करतायत.

Mar 23, 2017, 09:58 PM IST