yoga center

परफॉर्मन्स समजून लोकं टाळ्या वाजवत राहिले, पण तो परत उठलाच नाही... मृत्यूचा Live थरार

Heart Attack : एका कार्यक्रमात एक व्यक्ती 'माँ तुझे सलाम' या देशभक्ती गाण्यावर स्टेजवर नाचत होती. पण अचानक ती व्यक्ती नाचता-नाचता स्टेजवर कोसळली. परफॉर्मन्सचा हा भाग असल्याचं समजून प्रेक्षक टाळ्या वाजवत राहिले. 

May 31, 2024, 06:01 PM IST

'या' योगा सेंटरला मलायकाची पसंती, जाणून घ्या सेलिब्रिटींचे आवडते जिम, योगासेंटर

योगसाधना, पॉवर योगा, मसल एक्सरसाईज आणि व्यायामाच्या कैक प्रकारांना सेलिब्रिटींची पसंती असते. 

Aug 10, 2021, 05:47 PM IST