yawatmal

यवतमाळमध्ये देशी कट्टे येतात कुठून?

यवतमाळातील गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढत असून गुन्हेगारांच्या टोळ्यातील सदस्य आता अग्निशस्त्रांचा वापर करू लागले आहेत.

Apr 11, 2017, 10:45 AM IST

पोलिसांच्या मारहाणीविरोधात आमरण उपोषण

दारव्हा उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पांडे यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. 

Jan 4, 2017, 08:14 PM IST

फर्निचर, भांड्याच्या गोदामाला भीषण आग

फर्निचर, भांड्याच्या गोदामाला भीषण आग

Nov 1, 2016, 09:40 PM IST

फर्निचर, भांड्याच्या गोदामाला भीषण आग

गजबजलेल्या आर्णी मार्गावरील फर्निचर आणि भांड्याच्या गोदामाला भीषण आग लागली. आगीत लाखो रुपयांचे लाकडी व इतर फर्निचर साहित्य आणि भांडी जळून खाक झाली. शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागल्याचा संशय व्य़क्त केला जातोय. 

Nov 1, 2016, 07:59 PM IST

बंजारा समाजाचा सांस्कृतिक ठेवा ‘लेंगी नृत्य’!

यवतमाळ जिल्ह्यातील बंजारा तांड्यांवर सध्या लेंगी उत्सवाची धूम असून होळीतील पारंपारिक लेंगी नृत्य स्पर्धा देखील आयोजित केल्या जात आहे. भटका समाज असलेला बंजारा देशभर विखुरलेला असल्याने लेंगी नृत्य स्पर्धेत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले लोक सामील झालेत.

Mar 16, 2014, 03:04 PM IST

कापूस आंदोलन पेटलं, एसटी टार्गेट

कापूस दरवाढीसाठी आंदोलनाची धग कायम आहे. विदर्भात हे आंदोलन चांगलचं पेटलय. संतप्त आंदोलकांनी एसटीला टार्गेट केलं आहे.

Nov 16, 2011, 02:50 AM IST