yavatmal

राज्यात आरटीओच्या 37 अधिकाऱ्यांचे निलंबन

 राज्यात आरटीओच्या 37 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. गृह विभागाची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.

Sep 21, 2018, 09:43 PM IST

नरभक्षक वाघिणीला मारण्यासाठी यवतमाळमध्ये आलाय 'हा' प्रसिद्ध शिकारी

पावसाळ्यात गवत वाढल्याने वाघिणीला लपण्यासाठी सहज जागा मिळत आहे.

Sep 16, 2018, 03:41 PM IST

यंदाच्या मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद यवतमाळला

तब्बल ४५ वर्षांनंतर यवतमाळकडे संमेलनाचे यजमानपद

Sep 9, 2018, 07:26 PM IST

यवतमाळ - नागपूर बायपासवर विचित्र अपघात

एसटी बस, बोलेरो आणि दुचाकी या तीन वाहनात झालेल्या अपघातात बस मधील १५ ते २० प्रवासी आणि दुचाकीस्वार दोघे जण किरकोळ जखमी झाले. 

Aug 29, 2018, 08:14 PM IST

यवतमाळमध्ये नरभक्षक वाघिणीचा १४ वा बळी

14 व्या बळीमुळे पुन्हा ग्रामस्थ संतप्त

Aug 29, 2018, 01:39 PM IST

13 वर्षापूर्वी वाहून गेला पूल, विद्यार्थी आणि ग्रामस्थांचे हाल

२००५ साली वाहून गेला आहे पूल. पण अजूनही बांधला नाही

Aug 21, 2018, 02:23 PM IST

विदर्भाला पावसाचा तडाखा; चिमुकल्याचा मृत्यू

यवमतमाळ जिल्ह्यातील केळापूर, पुसद, दारव्हा, दिग्रस, उमरखेड आणि यवतमाळ या सहा तालुक्यांत पावसाने हाहाकार उडवू दिला. 

Aug 19, 2018, 12:14 PM IST
PT2M1S

यवतमाळ | घराच्या छतावर वळू जेव्हा ठाण मांडतो.....

वरील बातमी पाहण्यासाठी क्लिक करा 24taas.com

Aug 6, 2018, 07:58 PM IST
PT1M2S

यवतमाळ | हट्टी वळूच्या घराच्या छतावर दोन दिवस ठिय्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Aug 6, 2018, 06:45 PM IST

वळूचा शनिवारपासून घरच्या छतावर ठिय्या, ग्रामस्थ चिंतेत

 सकाळी छतावर वळू दिसल्याने ग्रामस्थांनी गर्दी केली. 

Aug 6, 2018, 06:15 PM IST

यवतमाळ जिल्ह्यात १३ शेतकऱ्यांना विषबाधा, ६ जण अतिदक्षता विभागात

किटकनाशकाची फवारणी करताना यवतमाळ जिल्ह्यात तब्बल  १३ शेतकऱ्यांना विषबाधा झालीय. त्यापैकी  ६ रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. एक जुलैपासून यवतमाळ जिल्हा रुग्णालयात फवारणीबाधित शेतकरी उपचारासाठी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.

Jul 31, 2018, 07:20 PM IST
PT4M24S

पीकपाणी | यवतमाळ | किटकनाशक फवारणीतून 13 शेतकऱ्यांना विषबाधा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 31, 2018, 05:53 PM IST

यवतमाळमध्ये वीज कोसळून महिला ठार

पावसाचा वडकी खैरी येथे चांगलाच फटका बसला.

Jul 2, 2018, 09:42 AM IST

राहुल गांधी यांनी भेट घेतलेल्या कलावती यांच्या मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

राहुल गांधी यांनी भेट घेतलेल्या कलावती बांदुरकर यांच्या मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Jun 30, 2018, 05:34 PM IST