Yavatmal News | भयंकर! नायलॉन मांजानं चिरला व्यावसायिकाचा गळा
Yavatmal News Nylon Manjha Selling
Dec 3, 2024, 02:35 PM ISTमहाराष्ट्रातील असा रेल्वे मार्ग जो अजूनही ब्रिटिशांच्या ताब्यात!
महाराष्ट्रातील असा रेल्वे मार्ग जो अजूनही ब्रिटिशांच्या ताब्यात!
Aug 17, 2024, 03:12 PM ISTअनैतिक संबंधाचा बळी; प्रियकरासाठी महिलेने पतीचाच जीव घेतला, दोन चिमुकल्यांसमोरच...
Yavatmal Crime News: यवतमाळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा निर्घृण खून केला आहे.
Jul 27, 2024, 10:53 AM ISTमहाराष्ट्रातील असं मंदिर जिथे रामशिवाय विराजमान आहे सीता, भारतातील एकमेव सीता मंदिर कुठे?
Sita Navami 2024 : वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला सीता नवमी म्हणजे सीता मातेची जयंती साजरी करण्यात येते. भारतातील एकमेव सीता मंदिर महाराष्ट्रात आहे तुम्हाला माहितीय का?
May 16, 2024, 12:13 AM ISTकारागृहात कैद्यांचा अधिकाऱ्यावर सामूहिक हल्ला; यवतमाळमध्ये चाललंय काय?
Yavatmal News Today: यवतमाळमध्ये कारागृहात बंद्यांनी अधिकाऱ्यावर सामूहिक हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे.
May 9, 2024, 11:32 AM ISTशकुंतला रेल्वे: महाराष्ट्रातील 'हा' रेल्वे मार्ग अजूनही ब्रिटिशांच्या ताब्यात, भारताला द्यावी लागते रॉयल्टी
Shakuntala Railway: भारतातील अशीही एक रेल्वे आहे जी ब्रिटिशांच्या मालकीची आहे. त्यासाठी लाखो रुपयांची रॉयल्टी ब्रिटिशांना द्यावी लागते.
Mar 20, 2024, 06:42 PM IST
गंभीर! मराठा सर्वेक्षणासाठी गेलेल्या शिक्षकांना मारहाण; कुठं घडली ही धक्कादायक घटना?
Maratha Reservation Survey : मराठा सर्वेक्षणाच्या प्रक्रियेला राज्यात सुरुवात झाली असून, अनेक ठिकाणचं काम बहुतांशी पूर्ण झाल्याचं चित्र आहे.
Jan 30, 2024, 09:09 AM IST
...म्हणून डायरेक्ट बस चोरली; यवतमाळमधील प्रकार पाहून पोलिसांनी लावला डोक्याला हात
यवतमाळमध्ये ST बस चोरीला गेल्याचा प्रकार घडला आहे. गावी जाण्यासाठी वाहन मिळत नसल्याने ही बस चोरली आहे.
Aug 2, 2023, 10:12 PM ISTयवतमाळमध्ये पोलिसालाच चिरडलं; भरधाव ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू
Yavatmal Accident : यवतमाळमध्ये नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा आणि ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. भरधाव ट्रकने चिरडल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला.
Jul 30, 2023, 10:03 AM ISTयवतमाळ येथे पावसाचा हाहाकार! 97 जण पुरात अडकले, हेलिकॉप्टरच्या मदतीनं सुटका
यवतमाळ शहरात अतिमुसळाधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे, सर्वच भागात नाले तुंबल्याने पावसाचे पाणी थेट घरात शिरून संसारोपयोगी साहित्यांची नासाडी झाली आहे, बाजारपेठेत दुकानांमध्ये पाणी चिखल साचला आहे.
Jul 22, 2023, 06:33 PM ISTपोट दुखतंय म्हणून पाच दिवसांच्या बाळाच्या पोटावर दिले चटके; यवतमाळमधील अघोरी प्रकार
Yavatmal News : पोटदुखीमुळे नवजात बाळ सतत रडत असल्याने पालकांनी त्याला दवाखान्यात घेऊन न जाता आई-वडिलांनी त्याच्या पोटावर बिब्याचे चटके देऊन उपाय केल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळमध्ये समोर आला आहे. पाच दिवसांच्या बाळाला बिब्बा गरम करुन चटके देण्यात आले आहेत.
Jun 17, 2023, 11:30 AM ISTYavatmal Crime : यवतमाळमध्ये दुहेरी हत्याकांड; तरुणांच्या हत्येनंतर रस्त्यावर फेकले मृतदेह
Yavatmal Crime : गेल्या काही दिवसांपासून यवतमाळमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आईने मुलाच्या हत्येचा कट रचल्याचे वृत्त ताजे असतानाच आता दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरलं आहे.
May 2, 2023, 04:40 PM ISTYavatmal Crime : आई, मावशी अन् काकानेच मुलाला संपवलं... यवतमाळमधल्या हत्येचे धक्कादायक कारण समोर
Yavatmal Crime : चुकीच्या मार्गावर गेलेल्या मुलगा सुधारण्याचे नाव घेत नव्हती. त्यामुळे निराश झालेल्या आईने मुलाच्या हत्येसाठी 5 लाख रुपयांचे कंत्राट दिले होते.
May 2, 2023, 12:37 PM ISTलग्नाच्या महिन्याभरातच पतीची हत्या, पत्नीची चौकशी करताच धक्कादायक सत्य समोर; कुकरमध्येच...
Crime News : यवतमाळमध्ये घडलेल्या या हत्याकांडाने सर्वांनाच हादरवून सोडलं होतं. पोलिसांनी सखोल तपास करुन आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकाराला काही तासांमध्येच बेड्या ठोकल्या होत्या. हत्येचा घटनाक्रम ऐकून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली होती.
Apr 30, 2023, 12:08 PM ISTशेतीचा वाद मिटवायला गेला अन् जीव गमावला... धारदार शस्त्राने तरुणाची हत्या
Yavatmal Crime : यवतमाळमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. जमिनीचा वाद मिटवायला गेलेल्या तरुणाची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेरात कैद झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु केला आहे.
Apr 17, 2023, 09:57 AM IST