yash raj films

'डार्क, डेडली आणि ब्रूटल...' दिग्दर्शक पतीनं केलेली घोषणा पाहून असं का म्हणाली राणी मुखर्जी?

रुपेरी पडद्यावर एक काळ गाजवणारी आणि अनेक तरुणांच्या काळजाचा ठोका चुकवणारी अभिनेत्री राणी मुखर्जी पुन्हा एकदा डॅशिंग लूकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निमित्त असेल ते म्हणजे तिचा आगामी चित्रपट. नुकतंच खुद्द आदित्य चोप्रानं यशराज फिल्म्सच्या 'मर्दानी' फ्रॅन्चायझीतील आणखी एका चित्रपटाची घोषणा केली आहे.  'मर्दानी 2' च्या अ‍ॅनिव्हर्सरी निमित्ताने त्याने 'मर्दानी 3' चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात राणी मुखर्जी पुन्हा एकदा शूर पोलीस अधिकारी 'शिवानी शिवाजी रॉय'ची भूमिका साकारणार आहे.

Dec 13, 2024, 04:03 PM IST

सेलिब्रिटींपेक्षा त्यांच्या मॅनेजरचीच हवा; शाहरुख, प्रियांकाच्या Managers चा पगार ऐकून म्हणाल, किती ही श्रीमंती...

Bollywood Entertainment News : सेलिब्रिटी आणि सेलिब्रिटींच्या अवतीभोवती असणाऱ्या अनेकांकडेच पापाराजींच्या नजरा वळतात. 

 

Oct 9, 2024, 01:17 PM IST

ऐश्वर्याचा 'तो' बोल्ड किसिंग सीन बच्चन कुटुंबांने चित्रपटामधून काढायला लावला तेव्हा...

Aishwarya Rai Kissing Scene: सध्या माजी मीस वर्ल्ड असलेली अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आणि बच्चन कुटुंबामधील कथित वाद चर्चेत असतानाच तिच्या लग्नाआधीचा हा किस्साही चर्चेत आला आहे.

Aug 7, 2024, 08:20 AM IST

सुशांतसोबत यशराज फिल्म्सने केलेला तो करार पोलिसांनी मागितला

बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतने रविवारी वांद्र्यातल्या त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

Jun 19, 2020, 09:18 PM IST

यशराज फिल्म्सविरोधात कोट्यवधींच्या अफरातफरीचा गुन्हा दाखल

चुकीच्या मार्गाने पैसे खिशात टाकल्याचे आरोप... 

Nov 21, 2019, 01:14 PM IST

सलमान खानने शेअर केला 'टायगर जिंदा है' मधील हा रोमांचक क्षण ...

तब्बल पाच वर्षांनंतर सलमान खान आणि कॅटरिना कैफ ही जोडी पुन्हा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.  

Dec 13, 2017, 04:26 PM IST

यश राज फिल्मने लॉन्च केला पहिला तृतीयपंथीय बँड '6 pack'

यश राज फिल्मने पहिला भारतीय तृतीयपंथीय बँड लॉ़न्च केला असून त्याचे नाव '6 pack' ठेवण्यात आला  आहे. 

Jan 6, 2016, 07:31 PM IST

कपिल शर्माला मागे टाकत रितेशची 'लय भारी' एंट्री

मुंबईः छोट्या पडद्यावर 'कॉमेडी नाईट' शो करणारा कपिल शर्मा हा आता मोठा पडद्यावर झळकण्याची शक्यता होती. मात्र, ही शक्यता धुसर झाली आहे. तो यशराज बॅनरखाली ‘बँक चोर’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणार होता. त्याची जागा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख घेणार आहे.

Oct 11, 2014, 01:51 PM IST

‘धूम-३’नं रचला इतिहास... कमाई ५०० कोटींवर!

आमिर खानच्या ‘धूम-३’नं बॉक्स ऑफिसवर चांगलाच धूमधडाका उडवून दिलाय. या सिनेमानं आत्तापर्यंत आलेल्या सगळ्याच सिनेमांचे कमाईचे रेकॉर्ड उधळून लावलेत.

Jan 7, 2014, 09:39 AM IST

धूम-३ने कमाविले ३०० कोटी

आमीर खानच्या धूम 3 ने नऊ दिवसातच 300 कोटींचा टप्पा गाठलाय... भारतात या सिनेमाने जवळपास 211 कोटींचा बिझनेस केलाय.. तर भारताबाहेर सुमारे 100 कोटींचा टप्पा गाठलाय...

Dec 30, 2013, 04:46 PM IST

पाच दिवसात २०० कोटींची विक्रमी ‘धूम’

आमीर खानचा बिगबजेट धूम 3 बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतोय. अवघ्या पाच दिवसांमध्ये या चित्रपटाने तब्बल 200 कोटींची कमाई केली आहे. मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या धूम 3 ने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातलाय.

Dec 27, 2013, 07:30 PM IST

धूम-३ तीन दिवसात १०० कोटी क्लबमध्ये

आमीर खानच्या धूम - ३ ने तीन दिवसात १०० कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश मिळविला असून कमाईच्या बाबतीत धूमने विक्रम केला आहे.

Dec 23, 2013, 06:44 PM IST

Review: धूम-३ : अमिरची जबरदस्त अॅक्शन आणि कॉमेडीचा तडका

अमिर खानचा धूम-३ सिनेमा आज रिलीज झाला. धूम सीरीजमधील हा तिसरा सिनेमा आहे. विजय कृष्ण आचार्य याचा धूम-३ हा सिनेमा आहे. यामध्ये प्रमुख भूमिका अमिर खान, अभिषेक बच्चन, कतरिना कैफ, उदय चोप्रा, जॉकी श्रॉफ यांनी निभावल्या आहेत. मात्र, सा सिनेमात अमिर खान उठून दिसतो आहे. त्याचा अभिनय जबरदस्त आहे. त्यांने संपूर्ण सिनेमात अन्य कलाकारांवर सहज मात केली आहे. या सिनेमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे स्टंट आहे. स्टंटमुळे हा सिनेमा एकदम मस्त वाटत आहेत. या सिनेमा अमिर खानभोवतीच फिरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अन्य कलाकारांचे महत्व कमी वाटत आहे.

Dec 20, 2013, 05:32 PM IST

यश चोप्रांच्या वाढदिवसाचे काजोलला नाही निमंत्रण!

अभिनेता अजय देवगणने २०१२ साली केलेल्या तक्रारीबद्दल यश चोप्रा बॅनरने अजूनही त्याला माफ केलेल दिसत नाही. त्यांच्यातील वादाचा त्रास सहन करतेय यश चोप्रा बॅनरची एक काळची आवडती अभिनेत्री आणि अभिनेता अजय देवगणची पत्नी काजोल!

Sep 23, 2013, 05:55 PM IST