yash dhull

World Cup 2023 च्या 'मस्कॉट'चं अनावरण, समानता आणि विविधतेचं प्रतिक... पाहा फोटो

ODI World Cup 2023 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिल अर्थात आयसीसीने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी मस्कॉटचं अनावरण केलं आहे. ऑक्टोबर महिन्यापासून भारतात विश्वचषक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. 

Aug 19, 2023, 09:00 PM IST

IndA vs PakA: फायनलमध्ये पाकिस्तानकडून रडीचा डाव, क्लियर No Ball असताना दिलं आऊट; पाहा Video

Nikin Jose, No ball: साई बाद झाल्यावर मैदानात आलेल्या निकिन जोसला चांगली खेळी करता आली नाही. तो केवळ 11 धावा करू शकला. मात्र, त्याला ज्यापद्धतीने बाद (Nikin Jose Out) ठरवण्यात आलं. त्यावरून मोठा गोंधळ उडाल्याचं दिसून येतंय.

Jul 23, 2023, 08:17 PM IST

Asia Cup 2023: एशिया कप 2023 साठी टीम इंडियाची घोषणा, 'या' तारखेला पाकिस्तानशी भिडणार

Asia Cup 2023: श्रीलंकेत 14 ते 23 जूलैदरम्यान खेळवण्यात येणाऱ्या एशिया कप 2023 स्पर्धेसाठी 15 खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.  20 वर्षाच्या खेळाडूची या संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

Jul 4, 2023, 08:39 PM IST

कर्णधारपदाचा निर्णय झालाच! अनपेक्षित खेळाडूकडे सोपवण्यात आली कर्णधारपदाची धुरा...

मुख्य म्हणजे, टीम मॅनेजमेंटने सिनियर खेळाडूंकडे दुर्लक्ष करून या तरूण खेळाडूला कर्णधारपदाची धुरा दिल्याने, अनेकजण या निर्णयाने हैराण आहेत. 

Dec 11, 2022, 04:21 PM IST

Indian Cricket Team च्या दारी धडकला 19 वर्षांचा स्टार खेळाडू; त्याची बॅट म्हणजे रनमशिन

अवघ्या 19 व्या वर्षी त्यानं दाखवलेला खेळ भल्याभल्यांज्या नजरा वळवून गेला. टीम इंडियातील खेळाडूही त्याच्या कामगिरीनं थक्क असतील यात वाद नाही. पाहा, हाती रनमशिन असणारा हा खेळाडू आहे तरी कोण... 

Oct 17, 2022, 08:31 AM IST

जबरदस्त! अखेर टीम इंडियाला मिळाला नवा विराट कोहली, पाहा कोण आहे तो?

टीम इंडियाला मिळाला विराट कोहलीचा डुप्लीकेट, पाहा कोण आहे तो क्रिकटपटू ...

Mar 7, 2022, 01:32 PM IST

भारतीय संघाला मिळाला नवा विराट कोहली, शतके ठोकून वेधून घेतोय सर्वांचं लक्ष

रणजी ट्रॉफीमध्ये चांगल्या कामगिरीमुळे सध्या एक युवा खेळाडू चर्चेत आहे. अशीच कामगिरी करत राहिला तर भारतीय संघात लवकरच त्याला संधी मिळू शकते.

Mar 7, 2022, 09:38 AM IST

Yash Dhull | यश धूलचा डेब्यूत 'डबल धमाल', तामिळनाडू विरुद्ध ठोकले 2 शतक

 यश धूळने (Yash Dhull) रणजी ट्रॉफीत (Ranji Trophy) दिल्लीकडून खेळताना तामिळनाडू विरुद्धच्या (Delhi vs Tamilnadu) सामन्यातील दुसऱ्या डावातही खणखणीत शतक ठोकलंय.

 

Feb 20, 2022, 03:04 PM IST

Yash Dhull | वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराचं खणखणीत शतक, पाहा व्हीडिओ

यश धूळने फर्स्ट क्लास क्रिकेट डेब्यूत (Yash Dhull Century) धमाका केलाय. यशने डेब्यूमध्येच खणखणीत शतक ठोकलंय. 

 

Feb 17, 2022, 03:45 PM IST

अंडर-19 च्या मुलांनी पाचव्यांदा वर्ल्डकपवर कोरलं नाव

अंडर-19 वर्ल्डकप टीम इंडियाने जिंकला आणि पाचव्यांदा या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय.

Feb 6, 2022, 07:52 AM IST

U19 च्या या 5 भारतीय युवा खेळाडूंवर IPL मध्ये पडणार पैशांचा पाऊस

भारतीय युवा संघातील खेळाडूंवर देखील आयपीएलमधील फ्रेंचायजींची नजर असणार आहे.

Feb 2, 2022, 10:06 PM IST

'वर्ल्ड कप'नंतर 19 वर्षांहूनही कमी वयात 'हे' खेळाडू बनणार कोट्यधीश!

एकीकडे भारतीय युवा टीमची चौथ्यांदा अंडर-19 वर्ल्डकप स्पर्धेच्या फायनलकडे जाणार आहे, तर दुसरीकडे या युवा खेळाडूंना करोडपती बनण्याची संधी आहे.

Feb 2, 2022, 11:07 AM IST

U-19 World Cup 2022 : टीम इंडियाची घोषणा, पाचव्यांदा चॅम्पियन बनण्यासाठी सज्ज

14 जानेवारीपासून वेस्ट इंडिजमध्ये विश्वचषक स्पर्धा खेळली जाणार आहे

Dec 19, 2021, 08:34 PM IST