writer and ias officer vishwas patil

जेष्ठ विशेष सरकारी वकील उज्वल निकम आणि लेखक आणि IAS ऑफिसर विश्वास पाटील घेणार अप्पीचा interview

जेष्ठ विशेष सरकारी वकील उज्वल निकम आणि लेखक आणि IAS ऑफिसर विश्वास पाटील अप्पी आमची कलेक्टर मालिकेच्या निमित्ताने प्रथमच प्रथमच कॅमेरा फेस करणार आहेत. झी मराठी ही अशी वाहिनी आहे जी नेहेमीच वेगवेगळे विषय हाताळत आली आहे,

Apr 9, 2023, 11:46 PM IST